Nojoto: Largest Storytelling Platform
nilambuchade9880
  • 2Stories
  • 8Followers
  • 21Love
    9Views

Nilam Buchade

  • Popular
  • Latest
  • Video
e6ba97afb6f10bde2826dd15156bd309

Nilam Buchade

White आज कितीतरी दिवसांनी लिहायला घेतलं..
मोबाईलच्या कीपॅडवर अक्षरं शोधणारी बोटं बघून आश्चर्य वाटलं.
मनाच्या तळाशी साचलेलं बरंच काही आहे जे बाहेर येण्यासाठी तळमळतंय पण त्याला बाहेर काढताना शब्दांना  धाप लागतेय. 
कर्ता,कर्म, क्रियापद, विशेषणं...कुणीच हाताला सापडत नाहीयेत. 
काय करू ? काहीच कळत नाहीये....
मौनाच्या राज्यात बसून राहिले तर हरवून जाईन कुठेतरी. 
काहीही करून या शब्दांना खेचून आणले पाहिजे. त्यांच्या तब्येतीला झेपतील एवढ्या ओळी तर लिहिल्याच पाहिजेत, नाही का ?
साचलेलं मोकळं केलंच पाहिजे..........

                                             ✍️ निलम

©Nilam Buchade पुन्हा लिहितेय...
#माझीलेखणी  poetry quotes sad poetry poetry

पुन्हा लिहितेय... #माझीलेखणी poetry quotes sad poetry poetry #Poetry

e6ba97afb6f10bde2826dd15156bd309

Nilam Buchade

#JalFlute

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile