Find the Best माझीलेखणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
शब्दवेडा किशोर
Red sands and spectacular sandstone rock formations कधी कधी मनात शब्द अफाट सुचतात कागद पेनासोबत ते मज भेटण्या आतूर होतात पण अलवार वाऱ्याची एक झूळूक येते शब्दांना माझ्या ती सोबतीला ओढून नेते अन् मलाही जुन्या आठवांच्या गावा नेण्या संगतीस ठेवते आठवणीचा तो बहर मज अस्व्वस्थ करतो सखी माझी असे दुरदेशी अलगद मज तिच्या मिठीत नेतो तीची आठवण येताच मनात काहूर माजतो नियतीचा हा अजब खेळ या जगी सहजासहजी कुणा कधी ना कळतो शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #माझीलेखणी
vaishali
🌷 गहन तिच्या डोळ्यात 🌷 गहन तिच्या डोळ्यात , तू एकदा तरी पहावे दुःख तिच्या कळजातील , कधीतरी समजून घ्यावे !! खोट्या तिच्या हस्यामागे , दडल्यात वेदना फार तिच्या वेदनांवर तू , प्रेमरुपी मलम लावावे !! जगते ती सगळ्यांसाठी , स्वप्न स्वतःची मारून तिच्याही स्वप्नांना तू , हिमतीचे बळ द्यावे !! तिलाही मिळावा मान सन्मान , एवढीच अपेक्षा तिची तिच्या सन्मानासाठी तू , कधीतरी तिच्या बाजूने बोलावे !! चुकले जर कधी तिचे , तर तूही समजून घे तिला विश्वासाने जवळ घेऊन , मायेचे पांघरूण घालावे !! #मराठीलेखणी #माझीलेखणी #मराठीकविता
#मराठीलेखणी #माझीलेखणी #मराठीकविता
read morevaishali
🌹 विचारधन 🌹 अपेक्षा करणं चूक नाही , पण चुकीच्या व्यक्तीकडून चुकीची अपेक्षा करणं चूक आहे . कोणाकडून काय व किती अपेक्षा करायची हे ज्याला कळतं त्यालाच जगायचं कसं हे खऱ्या अर्थाने कळतं. #माझीलेखणी
vaishali
🌹 विचारधन 🌹 अस म्हणतात हक्कांच्या व्यक्तीवरच आपण रागवतो किंवा त्याच्यासमोर आपण आपला राग व्यक्त करतो पण हक्क इतकाही दाखवू नका की समोरच्या व्यक्तीलाही मन आहे याचा आपल्याला विसर पडावा. #cinemagraph #माझीचारोळी #माझीलेखणी
#cinemagraph #माझीचारोळी #माझीलेखणी
read morevaishali
🌹 विचारधन 🌹 आयुष्यात आपल्याकडून कोणाला मानसिक त्रास होईल असं वागू नका. कारण त्रास देणारा विसरून जातो पण त्रास सहन करणारा मनातून खचून जातो आणि त्याचा त्या नात्यावरील विश्वास उडून जातो. #माझीलेखणी
vaishali
🌹 विचारधन 🌹 चार लोक आपल्याशी वाईट वागतात आपल्याबद्दल वाईट बोलतात तेव्हा आपल्याला वाईट वाटत नाही तेव्हा खूप राग येतो पण आपलेच जेव्हा आपल्याशी वाईट वागतात आपल्याबद्दल वाईट बोलतात तेव्हा राग येत नाही तेव्हा खूप वाईट वाटत अगदी काळीज पिळवटून निघत. #मराठीलेखणी #माझीलेखणी
sandeep wagh
वाट पाहत पाहत.. रात्र ही पूर्ण झाली... तुझ्या स्पर्शाची फक्त, जाणीव तेवढी राहिली...! sandeep wagh #intejar #वाट #डोळे #पाहून #माझीलेखणी #Facebook #post #shadesoflife
#intejar #वाट #डोळे #पाहून #माझीलेखणी #Facebook #post #shadesoflife
read moresandeep wagh
वागण्यात खोटेपणा आला की.. जगण्यात मोठेपणा मिळवता येतो.. पण तो काही काळासाठी आनंद ठरतो.. #मन मुक्त पाखरू✍️ #खोटे_सिक्के #माझीलेखणी #Facebook
#खोटे_सिक्के #माझीलेखणी #Facebook
read moreशब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे