Nojoto: Largest Storytelling Platform
komalmulik5111
  • 4Stories
  • 2Followers
  • 13Love
    0Views

Komal Mulik

  • Popular
  • Latest
  • Video
e876a7484980ee6b52baaeb288a2ba23

Komal Mulik

I promise to be there
 when you need me,
I promise to hug you tight
 when you're lonely, 
I promise to wipe your tears
 when they fall and
I promise to keep you, 
not for the rest of my life 
but for the rest of yours
 because you are my everything❤ I promise...

I promise... #poem

e876a7484980ee6b52baaeb288a2ba23

Komal Mulik

#21dayslockdown

हे 21 दिवस आपल्याला खूप
चांगल्या- वाईट आठवणी देऊन जातील.

वेळेची, स्वतःची, आणि 
आपल्या आवडत्या व्यक्तींची
किंमत समजुन जातील

#stayhome🏣 #stayhealthy✌
#indiafightscorona #lockdown
e876a7484980ee6b52baaeb288a2ba23

Komal Mulik

आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ शकला नाहीत तर, 
दुरावा वाढतो, अंतर वाढते.

यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण नसते.
चूक वेळेची असते. यावर एकाच उपाय आहे.

त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे द्या कि,
 तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण त्या व्यक्तीच्या
 एकांतातल्या शंभर क्षणावर भारी पडतील. 

जीवाला जीव देणारी माणसं खूप कमी असतात,
 त्यांना असे गमवू नका. 

आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते. खरंच👍

खरंच👍 #Life_experience

e876a7484980ee6b52baaeb288a2ba23

Komal Mulik

काय माहित...पण का?
कधी तरी वाटतं कोणी तरी असावं बोलण्यासाठी,
तर कधी वाटतं कोणाशी न बोललेलचं बरं असतं...

काय माहित...पण का?
कधी कधी वाटतं सगळ चांगलं चाललंय
तर कधी कुठेतरी अडकून राहिल्या सारखं वाटतं

काय माहित...पण का?
कधी कधी एकटीच बसून असतांना
 विचार येतात मनांत भविष्यात काय होणार ...
तर कधी वाटत जाऊदे रे नुसता विचार करून काही नाही होणार....

काय माहित...पण का?
कधी तरी कोणाची साथ हवी असते,
तर कधी अर्ध्यावर नातं तुटण्याची भीती नेहमीचं मनात असते.

काय माहित...पण का?
कधी तरी कोणाच्या आठवणींत मन रमून जातं,
तर कधी कधी त्याच आठवणी डोळे भरून आणतात...

काय माहित...पण का?
कधी कधी सगळेच चांगले वाटतातं,
तर कधी कधी सगळ्यांचाच राग येतो. काय माहित...पण का?

काय माहित...पण का? #Life_experience


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile