Nojoto: Largest Storytelling Platform
amolshinde4720
  • 3Stories
  • 44Followers
  • 14Love
    0Views

Amol Shinde

लेखक.कवी

  • Popular
  • Latest
  • Video
ee496f4a701eaa6553a8f32da594da95

Amol Shinde

*शीर्षक.येशील ना सांग ना गं*

आता जरासं बरं वाटतंय
लिहून लिहून थकलेल्या 
अनोळख्या रात्री डोळे मिटलेल्या
तुझ्यासाठी जपून ठेवलेल्या
काळजातल्या दोन शब्दांची कविता
अरे आज तुझ्या समोर सादर करतोय
तू ऐकशील म्हणून श्वास नव्याने भरतोय

ऐकशील ना सांग ना गं....
ऐकशील ना सांग ना गं ...

तुला न विचारताच 
मी तुला विसरून गेलो 
तू भेटली नाहीस म्हणून पुरता हरलो
असं कसं तू समजून बसलीस
अन मला न विचारताच तू रुसलीस
मी तुझाच आहे अन तुझाच राहिलं
आत्मा शांत झाला तरी शेवटचं तुला पाहिलं
अरे तुझ्यासाठी एक एक क्षण मी झुरतोय
तू येशील म्हणून श्वास नव्याने भरतोय

येशील ना सांग ना गं
येशील ना सांग ना गं .....

इतके दिवस एकटा एकटा जगलो
साऱ्या गावात वेडा ठरलो
कुणासाठी सांग ना कुणासाठी
माझ्याकडे डुंकून ही न पाहणार गावं
तुझ्यामुळं यांनी खोडल होतं माझं नावं
सुख सोडून आज सगळ आहे गं माझ्याकडं
म्हणून गावातला आता हुकमी एक्का ठरतोय
तू साथ देशील म्हणून श्वास नव्याने भरतोय

देशील ना सांग ना गं...
देशील ना सांग ना गं ....

अजून किती दिवस थांबावं लागणार
तू अजून किती दुसोट्या सारख वागणार
याचं उत्तर शोधन खूप कठीण झालं आहे
भर उन्हात ही विरहाच आभाळ आलं आहे
आपल्या नात्यात जातीच अंधुक भुयार आहे
म्हणून मरण आता लवकर गाठणार आहे
जरा लवकर ये तू मी मरणाची तयारी करतोय
तू शेवट करशील म्हणून श्वास नव्याने भरतोय

करशील ना सांग ना गं...
करशील ना सांग ना गं ...

✍🏻(कविराज.अमोल दशरथ शिंदे).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर #river *शीर्षक.येशील ना सांग ना गं*

आता जरासं बरं वाटतंय
लिहून लिहून थकलेल्या 
अनोळख्या रात्री डोळे मिटलेल्या
तुझ्यासाठी जपून ठेवलेल्या
काळजातल्या दोन शब्दांची कविता
अरे आज तुझ्या समोर सादर करतोय

#river *शीर्षक.येशील ना सांग ना गं* आता जरासं बरं वाटतंय लिहून लिहून थकलेल्या अनोळख्या रात्री डोळे मिटलेल्या तुझ्यासाठी जपून ठेवलेल्या काळजातल्या दोन शब्दांची कविता अरे आज तुझ्या समोर सादर करतोय

4 Love

ee496f4a701eaa6553a8f32da594da95

Amol Shinde

सफर जो तुम्हांरा इन्तहां लेगा
मंजिले अधूरी हो जायेंगी
ये दिल इतना भी कमजोर न हो
की उसकी यांदे घूँट घूँट कर मर जायेंगी

कवी.अमोल शिंदे पाटील
मो९६३७०४०९०० सफर जो तुम्हांरा इन्तहां लेगा
मंजिले अधूरी हो जायेंगी
ये दिल इतना भी कमजोर न हो
की उसकी यांदे घूँट घूँट कर मर जायेंगी

कवी.अमोल शिंदे पाटील
मो९६३७०४०९००

सफर जो तुम्हांरा इन्तहां लेगा मंजिले अधूरी हो जायेंगी ये दिल इतना भी कमजोर न हो की उसकी यांदे घूँट घूँट कर मर जायेंगी कवी.अमोल शिंदे पाटील मो९६३७०४०९०० #Shayari

5 Love

ee496f4a701eaa6553a8f32da594da95

Amol Shinde

 *शीर्षक.घाव*

अकाल माझ्या दारी पडला का
तू दिलेला घाव उरी दडला का

तू असो वा नसो
मी मात्र असतोच
कालच्या कवितेच्या

*शीर्षक.घाव* अकाल माझ्या दारी पडला का तू दिलेला घाव उरी दडला का तू असो वा नसो मी मात्र असतोच कालच्या कवितेच्या #poem #nojotophoto

5 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile