Nojoto: Largest Storytelling Platform
omprakashtotawad8921
  • 18Stories
  • 33Followers
  • 83Love
    138Views

Omprakash Totawad

  • Popular
  • Latest
  • Video
f31f7c26a7f7ac483d4fa6baa1541f3c

Omprakash Totawad

तू आनंदी आहेस,अशी माहिती मिळाली..
पुन्हां,आता जगण्याची उमेद जागी झाली.

खटला चालवला मी, माझ्या मनाच्या कोर्टात
रोज ह्या,आसवांनी डोळे भरू उपोषणे केली.!

तू परत येणार हीच आशा नेहमी बाळगतो,
खोट्या आशेने जणु जिंदगी बरबाद झाली..!

           ओम तोटावाड

f31f7c26a7f7ac483d4fa6baa1541f3c

Omprakash Totawad

#terimitti
f31f7c26a7f7ac483d4fa6baa1541f3c

Omprakash Totawad

#namastelondon
f31f7c26a7f7ac483d4fa6baa1541f3c

Omprakash Totawad

मी तिची वाट पाहत होतो,ती मला विसरत होती..
मी आठवणी कुरवाळत होतो, ती जाळत होती..!

नशीबाने पण किती हे थट्टा मांडली ना माझी,
मी तिला जीव समजत होतो, तीच प्राण घेत होती..

       ~ओम तोटावाड

f31f7c26a7f7ac483d4fa6baa1541f3c

Omprakash Totawad

बाप

बाप #Talk

f31f7c26a7f7ac483d4fa6baa1541f3c

Omprakash Totawad

घहह

घहह

f31f7c26a7f7ac483d4fa6baa1541f3c

Omprakash Totawad

बसं पुरे झालं आता..!

रडणे,हसणे,चालुच राहीन 
दुःखात कधी,खचू नको
प्रेमाँगण आता खुलनार
नाही माझे,
रंगे भविष्याच्या भिंती आता
रंगवू नको..

माझी आठवण आल्यावर 
आसवे ढाळू नको 
मी एक संपलेलं स्वप्न आहे 
हे माञ विसरू नको..

भाव स्पंदनाचे,स्पर्श आता 
अगणित मनात जाणवू नको
मी न सुटणार गणित आहे,
मनाची बेरीज वजाबाकी करू
करू नको..

आहेस जशी, तशीच रहा,
कवितेत गुंतून जाऊ नको..
हे भाव,फक्त कोऱ्या कागदावरचे 
ह्रदयी ह्याला स्थान देऊ नको..!

बस झालं आता...पण आता नको..!

                  ~ओम तोटावाड

f31f7c26a7f7ac483d4fa6baa1541f3c

Omprakash Totawad

f31f7c26a7f7ac483d4fa6baa1541f3c

Omprakash Totawad

प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले
आता का रडतोय  सोड जाऊदे, झाले ते झाले..

नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले
आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले..

संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले
आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले..

तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले
तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले..

      ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले

सोड जाऊदे झाले ते झाले #poem

f31f7c26a7f7ac483d4fa6baa1541f3c

Omprakash Totawad

प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले
आता का रडतोय  सोड जाऊदे, झाले ते झाले..

नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले
आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले..

संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले
आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले..

तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले
तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले..

      ओम तोटावाड

loader
Home
Explore
Events
Notification
Profile