Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser7892990501
  • 12Stories
  • 24Followers
  • 37Love
    3Views

काव्य मुसाफिर दिनेश

  • Popular
  • Latest
  • Video
f9533dbb35b11baaf472330b29066cf0

काव्य मुसाफिर दिनेश

लालसा 

माझिये मनाला । लागली लालसा । 
नीच अवदसा । छळतसे ॥ १॥

अजाण बालक । काल होतो जेंव्हा  । 
मनी नसे हेवा  । कुणाप्रती ॥ २॥

नसे मुखी माझ्या । कधीच कुवाचा  । 
कामना सर्वांच्या  । शुभ होत्या॥ ३॥

वय हे वाढले  । वाढली मनिषा । 
अवगत भाषा । स्वार्थासाठी ॥ ४॥

डावपेच सारे  । कट कारस्थाने । 
शिकलो नेमाने । तरबेज ॥ ५॥

आप्तजणं सारे  । लुटत सुटलो । 
कधी मी लुटलो । कळले ना ॥ ६॥

घट्ट चिटकली । मनाला लालसा । 
सोडवू मी कसा । सांगा मला ॥७॥


दिनेश अ .कांबळे 
औरंगाबाद

f9533dbb35b11baaf472330b29066cf0

काव्य मुसाफिर दिनेश

अपेक्षा

अपेक्षाच्या ओझ्याखाली 
भरडला जातोय प्रत्येक जणं 

अपेक्षापूर्ती करण्या इतरांची 
जगावं लागतं मारुनी मन

दिनेश ✍🏻

f9533dbb35b11baaf472330b29066cf0

काव्य मुसाफिर दिनेश

अपेक्षा

अपेक्षाच्या ओझ्याखाली 
भरडला जातोय प्रत्येक जणं 

अपेक्षापूर्ती करण्या इतरांची 
जगावं लागतं मारुनी मन

दिनेश ✍🏻

f9533dbb35b11baaf472330b29066cf0

काव्य मुसाफिर दिनेश

अपेक्षाचा डोंगर हल्ली 
उंची फार गाठता आहे
अपेक्षा पूर्ती करतांना 
पोटात गोळा उठत आहे

दिनेश

f9533dbb35b11baaf472330b29066cf0

काव्य मुसाफिर दिनेश

मैत्री
_________________

मित्रा तुझीमाझी मैत्री 
जणू शिंपल्यात मोती

रोप जिव्हाळयाच येथे
अशी सुपीक ही माती
________________
दिनेश ✍🏻✍🏻

f9533dbb35b11baaf472330b29066cf0

काव्य मुसाफिर दिनेश

मैत्री..
__________________

काळजाच्या शिंपल्यात 
जपायचा असा मोती
रक्ताची नसतात तरीही 
हृदयी जपायची नाती

___________________

दिनेश
f9533dbb35b11baaf472330b29066cf0

काव्य मुसाफिर दिनेश

माझ्यासारखाच तो वारा 
बटाचा तुझ्या आहे दीवाना..
त्यालाही आणि मला ही 
तुझ्याविना ग करमेना 

दिनेश ✍🏻✍🏻

f9533dbb35b11baaf472330b29066cf0

काव्य मुसाफिर दिनेश

#OpenPoetry _भेगाळली भुई मागे पावसाचं दान_
_अरे मेघराजा जरा उघड तुझे कान._

_कुठवर आता सांग तू रे छळणार तिला._
_तिच्या व्याकुळतेची का रे दया नाही तुला._

_लोकं म्हणती तिला माय पर तुच ना रे बाप._
_तिला छळणाचे कुठे सांग फेडणार पाप?_

DINESH A.KAMBLE
f9533dbb35b11baaf472330b29066cf0

काव्य मुसाफिर दिनेश

*_शोध भाकरीचा_*
____________________

_केली जरी भटकंती_
_मार्ग नाही चाकरीचा._
_संपणार तरी कधी? ._
_शोध माझा भाकरीचा._

_उच्च विध्या-विभूषित_
_नाही पत्ता नौकरीचा._
_वाटे आता स्मशानात_
_शोध घ्यावा भाकरीचा.
_दिनेश अ .कांबळे_
_औरंगाबाद_
_9049315108_ #दिनेश___
f9533dbb35b11baaf472330b29066cf0

काव्य मुसाफिर दिनेश

*_शोध भाकरीचा_*
____________________

_केली जरी भटकंती_
_मार्ग नाही चाकरीचा._
_संपणार तरी कधी? ._
_शोध माझा भाकरीचा._

_उच्च विध्या-विभूषित_
_नाही पत्ता नौकरीचा._
_वाटे आता स्मशानात_
_शोध घ्यावा भाकरीचा._

____________________

_दिनेश अ .कांबळे_
_औरंगाबाद_
_9049315108_ #दिनेश..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile