Nojoto: Largest Storytelling Platform
shitaljadhav2176
  • 5Stories
  • 8Followers
  • 27Love
    51Views

i_am_shitaljadhav

  • Popular
  • Latest
  • Video
ffe0c66614228e6eb26fc5cc632df84c

i_am_shitaljadhav

पावसाचं नी माझं नात 
न पुसणारं माझ्या आत्म्यावरच गोंदण
स्वः मनावर पडलेली त्याची छाप
कशी अलगद कवेत घेते त्या ओलाव्यात
तो चिंब शहारा असाचं पसरत जातो 
मनी दाटतात  रम्य त्या आठवणी
कवितेचं पान नी चहाची तलफ
हे माझे पावासाळी जिवलग
ज्यांच्या सोबतच्या सुरेल क्षणांना 
मनाच्या डायरीत कोरून ठेवणं
माझा लडिवाळ छंद
माझ्या आत्म्याचा 
माझ्या सोबतचा सुरेख संगम
त्या संगमावार तरंगणारे
माझ्या आयुष्यातील प्रिय क्षण 
माझी भेट घेऊन 
पुन्हा नव्याने भेटण्याचा
 उत्साह देऊन जातात
रिकामा झालेला कप नी कागदावर 
अवतरलेली कविता पावसाच्या चित्रात 
स्वःताचा झोपाळा झुलण्यात 
दंग होतात नी पाऊस थांबतो
माझं चिऋ माऋ त्याच्याचं 
विश्वात गुडूप होतं
@शितलवाणी

©i_am_shitaljadhav #poetryunplugged
ffe0c66614228e6eb26fc5cc632df84c

i_am_shitaljadhav

ओठांत  शब्द माझ्या 
स्पर्शात चिंब झाले
काजळ नयनांचे 
आठवणींनी तुडुंब न्हाले
स्वप्नांत रंगला तु राधेच्या 
कृष्णसखा तु माझा 
मनात पिसारा फुलवून गेलास
उलटून गेली ती राऋ
विरहात भिजलेली
वाट पाहते मी
मंद पावलांनी सजवेल कधी 
तु माझं आंगण
बिलगण्यास तुजला 
ह्दय कधी ओलावणार
अश्रू विरहाने भरलेली पहाट
प्रेमाने कधी न्हाहाळणार
मी अशीच तुझी 
तुला जपणारी
तुझ्याचं सुखाने 
मी हसणारी
मनात माझ्या तुला जिवंत ठेवणारी
विरह मुक्तीचा सुगंध घेऊन येशील
तु माझ्या अंगणा
वर्षा प्रेमींचा मोरपिसारा 
मिळून शहारुया
बाहुंत लपलेलं जग 
डोळ्यांत साठवूया
स्वप्नातले गाणे 
जिवणात गुणगुणुया
@शितलवाणी

©i_am_shitaljadhav #love #poem #life 

#peace

love poem life peace

ffe0c66614228e6eb26fc5cc632df84c

i_am_shitaljadhav

रूठों बेशक अपनों से,
पर मनाने पर मान जाओ....

अपने तो आखिर अपने है,
ये बात तुम मत भूल जाओ....

होती है गलती... 
आखिर गलती से ही...

जिसने गलती कभी न की,
ऐसा एक इंसान लाओ....

टूटने पर पता चलती है,
अहमियत उस ‌रिश्ते की....

वक्त रहते ही,
उन रिश्तों को पहचान जाओ....

बजती है ताली दो हाथों से,
ये दुनिया का उसूल है....

दिल से निभाओ हर रिश्ते को
सम्मान.....दो और सम्मान..पाओ।

ffe0c66614228e6eb26fc5cc632df84c

i_am_shitaljadhav

#inspiro
ffe0c66614228e6eb26fc5cc632df84c

i_am_shitaljadhav

🥰Ahsas


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile