Find the Latest Status about काहीतरी नवीन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काहीतरी नवीन.
Shaan Patil
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका कि जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा कि जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. ©Shaan Patil काहीतरी नवीन... #Ocean
Rashmi Hule
गाण्याचा छंद माझा, आवाजाची पर्वा नाही लिहिण्याचा छंद माझा, मन माझे मोकळे होई आनंदाने जगणे असावे, की दुःखाची जास्त तमा नाही छंद पुरे केल्यामुळेच आयुष्य हे आकार घेई प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात तुम्ही? चला तर मग YQMARATHI च्या पिटार्या मधुन आज काहीतरी नवीन आणलयं. #छंदमाझा लिहा मग भरभरुन. #छंद #co
विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)
sandy
#प्रेम_म्हणजे_फक्त ...? सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी
Learning Hub
आपण प्रत्येकाला काही ना काही तरी शिकायचं असतं, मग ती नवीन भाषा असेल किंवा कौशल्य, एखादा विषय असेल किंवा कला ! ती गोष्ट शिकायची इच्छा खूप असू
sandy
पहाटेपासूनच पाऊस कोसळतं होता. इतरत्र पाऊस फक्त पडतो, मुंबईत तो कोसळतो! 'रोमँटिक पाऊस' वगैरे शब्द मुंबईबाहेरचें. बाहेरचा येऊन कोणी मुंबईत पाव
_VS_love_poetry.
बघ ना गं ! हे ही, वर्षे संपतय. पण आपल्या प्रेमळ नात्यातील, आठवणींची चर्चा अजून सुरूच आहे. नवीन काहीतरी..
Dnyanesh Bhalerao
Sachin Zanje
काहीतरी येतंय म्हणून निव्वळ मिरवु नका . तर काहीतरी येतय म्हणून करून दाखवा. सचिन काहीतरी
Pranitt Thale
उंच उंच जावे आभाळाच्याही पलीकडे नसतील बंध कसलेही अन नसतील आपुलकीचे वारे नसेल अश्रुंचे पाणी खारे जेथे हास्यातून उमळणारे हुंदके नसतील जेथे विवंचना जगण्याच्या अन जगता जगता हजारदा मरण्याच्या असेच काहीतरी