Nojoto: Largest Storytelling Platform

Best काहीतरी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best काहीतरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about काहीतरी बोल, पक्या काहीतरी बोल पक्या, काहीतरी वेगळी मुलांची नावे 2019, काहीतरी वेगळी मुलांची नावे 2020, काहीतरी वेगळी नाव मुलींसाठी,

  • 9 Followers
  • 13 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयावर लिहुया. काहीतरी हरवलंय.. #काहीतरी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
हरवलं‌ असं काहीतरी,
कळेना मज काही...

सांगू मी कोणाला, 
विश्वास का गं तुला बसत नाही..

शोधतो मी कुठे शोधू,
तु शोधून का गं देत नाही...

कळते तुला मन माझे सगळे ,
कायं हरवलंय ,ते तुझंपाशी असते..

कायं हरवलं असं काही,
तु ते लपून ठेवू नको गं काही....

सांगू तीला कसे सांगू,
मनं माझे काही रमत नाही..

हरवलं अस काही,
उत्तर फक्त ,तुझ्याकडे सगळे काही...! 
                                
                                       -Atul










 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
चला तर मग आजच्या विषयावर लिहुया.
काहीतरी हरवलंय..
#काहीतरी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयावर लिहुया. काहीतरी हरवलंय.. #काहीतरी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
हरवलं‌ असं काहीतरी,
कळेना मज काही...

सांगू मी कोणाला, 
विश्वास का गं तुला बसत नाही..

शोधतो मी कुठे शोधू,
तु शोधून का गं देत नाही...

कळते तुला मन माझे सगळे ,
कायं हरवलंय ,ते तुझंपाशी असते..

कायं हरवलं असं काही,
तु ते लपून ठेवू नको गं काही....

सांगू तीला कसे सांगू,
मनं माझे काही रमत नाही..

हरवलं अस काही,
उत्तर फक्त ,तुझ्याकडे सगळे काही...! 
                                
                                       -Atul










 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
चला तर मग आजच्या विषयावर लिहुया.
काहीतरी हरवलंय..
#काहीतरी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

#काहीतरी #काहीही #yqtaai #marathiquotes काहीतरी करत राहावे... भले लोकं काहीही म्हणत राहावे.

read more
काहीतरी करत राहावे...
भले लोकं काहीही म्हणत राहावे. #काहीतरी #काहीही #yqtaai #marathiquotes 
काहीतरी करत राहावे...
भले लोकं काहीही म्हणत राहावे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयावर लिहुया. काहीतरी हरवलंय.. #काहीतरी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
का असं जाणवलंय ?
पाहताच तुला,
जणू काहीतरी हरवलंय.
पूर्वी कधी असे वाटले नव्हते,
पाहता कुणाला हृदयाचे ठोके वाढले होते.
तू दिसली नि अचानक असे भासले,
जणू तू माझे हृदयचं चोरीले.
सुचेना काही ना काही उमजेना,
मन हरवले आहे,आता काहीच कळेना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
चला तर मग आजच्या विषयावर लिहुया.
काहीतरी हरवलंय..
#काहीतरी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Prasaad Shendage

#वेडं#काहीतरी करण्याचं वेडं असावंसुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे..✍️# #story

read more
वेडं असावे कशाचे तरी,

मनासारखे जगताना...

मग खंत ना उरते कशाची उरी,

जगासारखे मरताना...

प्रसाद शेंडगे..✍️
-◆सुचलेल्या ओळी.◆® #वेडं#काहीतरी करण्याचं वेडं असावं#सुचलेल्या ओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#

Parivartan Jagzap

त्या अलवार कळ्यांना स्पर्श तुझा व्हावा ....
अन उधळण्या सुगंध त्यांनी फुलून जोहर करावा....

क्षापित तू असावी तुझ्याच सौंदर्याने....
उगाच का कतला नजरेने करत नाहीस...

तू एक स्वप्न आहे, हे तुलाच ठाऊक नाही...
जगण्यासाठी ज्याला, डोळे मिटावे म्हणतो.... #कोणीतरी #काहीतरी

Anmol Thakar

देशप्रेम

read more
एकांतात बसून होतंय विचारांच चक्रं सुरू 
म्हणतंय मग मन 
देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीतरी करू 
काहीतरी करू...
                 -प्रवाह देशप्रेम

Geeta Darakhe❣️

read more
"वाट घराकडची"
                            --(geet)
दमला होता फिरून तो संध्या आता झाली होती
रणावणातल्या आकाशाची भेट त्याला झाली होती
भल्या पहाटे वाट कामाची त्याला दिसली होती
पहाटेच्या वेळी चिमण्यांची चिवचिव होती
चिमण्यांचा जल्लोष त्याला स्वप्न पहाटेची दाखवत होती 
उडून परत घराकडे जाताना पिल्ले दिसत होती
पिल्लांसाठी चोचीमध्ये काहीतरी नेत होती
धडपड याच्या जीवनाची तशीच काहीतरी सुरू होती
दगदग त्या जीवनाची लेकरांसाठी सुरू होती
परततांना त्याला वाट घराकडची दिसत होती
चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे स्वप्न त्याला कळत होती
प्रवासातली वाट त्याला 
खेचून पुन्हा नेत होती
परत येताना रोज त्याला वाट घराकडची दिसत होती....

@maval_katta

आज स्वतःशीच काहीतरी बोलत होतो, कदाचित मनाला माझ्या समजावत होतो.. सोडून गेलीस तू तरी का तुझी आठवण होते नाही येणार तू माहीत असूनही #poem

read more
आज स्वतःशीच काहीतरी
बोलत होतो,
कदाचित मनाला माझ्या
समजावत होतो..

सोडून गेलीस तू तरी
का तुझी आठवण होते
नाही येणार तू माहीत असूनही
का मी तुझी वाट पाहतो..

आज स्वतःशीच काहीतरी 
बोलत होतो,
या वेड्या मनाला थोडंस
समजावत होतो.. आज स्वतःशीच काहीतरी
बोलत होतो,
कदाचित मनाला माझ्या
समजावत होतो..

सोडून गेलीस तू तरी
का तुझी आठवण होते
नाही येणार तू माहीत असूनही

Parivartan Jagzap

ऐ तन्हाई, ऐ रुसवाई उन्हींकी तो देन है...
अब इससे भी प्यार ना करते तो हमारी मोहब्बत भी कैसी..!! #कोणीतरी#काहीतरी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile