Find the Latest Status about लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता.
Shubham Sonba Gawali
White Miss you आजी😭😭😭 ©Shubham Sonba Gawali प्रेम विरह कविता मराठी
प्रेम विरह कविता मराठी #हृदय_तुटले
read moreGfdf Ffg
White djdjd dhdudue dududhd ©Gfdf Ffg #sad_shayari मराठी शायरी फोटो Hinduism रुबाब शायरी मराठी दु:ख शायरी मराठी
#sad_shayari मराठी शायरी फोटो Hinduism रुबाब शायरी मराठी दु:ख शायरी मराठी #मराठीशायरी
read moreSai Raj Mainkar
घेते भरुन श्वासात स्पंदने तुझी मोरपिशी सोबत तुझी असता बहकते मी जराशी करु नको मनाई मोहरल्या क्षणात गच्च पावसाला या थोपवू नको मनात आरस्पानी सुखास घे कवेत घट्ट रोखुनी पुन्हा माहित नाही क्षण येतील का परतुनी पुरे आता बहाणा पडदा नको लाजेचा घे उमजून तू राजा इशारा या पावसाचा ©Sai Raj Mainkar मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️
मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️
read moresomadatta kulkarni
White बाप एक कल्पवृक्ष बाप खरेच असतो एक कल्पवृक्ष जो नेहमीच असतो कुटुंबासाठी दक्ष बाप झटतो दीन रात नाही बाळगत तमा प्रेम सदैव काळजात करी सर्वां क्षमा बापाची महती थोर झटतो दिनरात सर्वांच्या खुशालीचा त्याला असतो घोर एवढे सारे करूनही बाप दुर्लक्षित दुनियेच्या नजरेत बाप उपेक्षित ©somadatta kulkarni पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #Motivational
read moreJk
jkpoetess मराठी कविता #बाप #father https://youtu.be/11OPemoGX7k?si=Nlx5qoVFLGgn-_iM कवयित्री ज्योती किरतकुडवे (साबळे) #मराठीकविता
read more