Nojoto: Largest Storytelling Platform

New बालगोपाल तालीम मंडळ कोल्हापूर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बालगोपाल तालीम मंडळ कोल्हापूर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बालगोपाल तालीम मंडळ कोल्हापूर.

    PopularLatestVideo

Vishal Chavan

कोल्हापूर..

तुला कोल्हापूर आवडतं, चल कोल्हापूर ला जाऊ.

महालक्ष्मीचं दर्शन घेऊ, रंकाळ्याची हवा खाऊ..
आपणच आपल्यावर लिहलेली, प्रेमाची गाणी गाऊ...
तुला आवडलेलं कोल्हापूर, तू फिरवून दाखव मला...
प्रेमाच्या आकाशात मनसोक्त, दोघे झुलू स्वैर झुला...

पन्हाळ्याला जाऊ, अथवा जोतिबाला जाऊ..
पाऊस असेल तर पावसात अथवा, उन्हात चिंब न्हाऊ...
दूर होतो आपण, अनंत विरह झेलला आहे..
आज अनेक कल्पांतानी, प्रेमाच सुख साहू..

तुला कोल्हापूर आवडतं, चल कोल्हापूर ला जाऊ.

Vishaal/Aadinaath 
19-07-21

©Vishal Chavan #कोल्हापूर

Dadaso v Bankar

 #कोल्हापूर

Jadhav Vivek 9881218226 8975771146

नवयुवक मिञ मंडळ #nojotophoto

read more
 नवयुवक मिञ मंडळ

Vrishali G

आमच कोल्हापूर

read more
mute video

vishnu thore

आजरा ,कोल्हापूर स्नेहसंमेलन #nojotophoto

read more
 आजरा ,कोल्हापूर स्नेहसंमेलन

Harsh

#कोल्हापूर चा महापूर

read more
निसर्गाचे रूप (10-8-,2019)-हर्षल चौधरी 
                                   
काय आहे ही निसर्गाची किमया,
         कधी येतॊ राग याला,तर कधी दया. 
कधी घेऊन येतॊ 'सोसाट्याचा वारा '
      तर कधी आणतो हा 'पावसाच्या धारा. 

पावसाळी होतो हा हिरवागार, 
    उन्हात देतो मात्र सूर्यकिरणांचा मार. 
कधी घेईन येतॊ सुंदर अशी पहाट, 
   कधी आणतो सुमुद्राला उंच मोठी लाट. 

कधी डोकावतो हा माणसाच्या सुखात,
           येतॊ तेव्हा  तो पावसाच्या रूपात. 
तेव्हा जातो तो माणसाला 'रडवून '
    धो धो पडून टाकतो सगळं काही 'बुडवुन'.   

येतॊ कधी बनून हा 'महापूर',
     लावून जातो तेव्हा 'एकजुटीचा सुर '.
घेऊन येतॊ कधी 'दुष्काळाची पीडा', 
    जातो शिकवून माझ्या शेतकऱ्याला धडा. 

भूकंप आणून करतो,आपल्याला हा दुखी. 
     राग आला की आणतो हा  'ज्वालामुखी'. 
हे सगळे आहेत निसर्गाचेच गुण, 
  जातो आपल्याला हा, खुप काही शिकवून. 

माणसानेच बिघडवले त्याचे संतुलन, 
     तो करतो मात्र सदैव आपलं रक्षण. 
निसर्गालाच बनवा आता,  खरा आपला' मित्र '
      प्रार्थना करा कमी होऊदे कृष्णा मायेचे  पात्र... #कोल्हापूर चा  महापूर

Govind Patil गोविंद पाटील

गोविंद पाटील कोल्हापूर....

read more
mute video

Sachin Zanje

२०१९माझ कोल्हापूर शहर महापूर

read more
महापुर २०१९ कोल्हापूर शहर

सुसाटाच्या सुटलाय हा वारा
थंडगार मारी अगांवरी शहारा
पाण्यात बुडलाग हा माझा निवारा
भटकंती जीवना सारखा  झालाय 
               बघ असा हा आमचा कोंडमारा...

सोडूनिया सारे 
धाव जगण्यासाठी घेतीली.
पाहुणीया आमची ही परिस्थिती
साथ ह्या माणुसकीने दिली..

एकवटला हा सारा 
माझ्या कोल्हापूर चा भाग 
आता नाही फिकिर 
तु किती ही लाग..

आई जगदंबेची आहे
सार्या कोल्हापूर जनतेवरी माया 
धाव घेईल लेकरासाठी
संकट ती  ताराया..

प्रत्येक मावळ्यांच्या 
हदयात आहे राजा माझा जाणता.
म्हणूनच संकटावर मात केली आम्ही म्हणता म्हणता
अशी ही माझी  कोल्हापूर ची जनता.
I love you Kolhapur
कवी - सचिन झंजे २०१९माझ  कोल्हापूर शहर महापूर

kavi shubham shrivastava

तालीम......

read more
इक बेवफा को बावफा बना दिया हमने यारो 

ये तालीम भी तेरी खुशगवार आंखो से ली मैंने तालीम......

Nilesh Kumar Singh

# तालीम

read more
इश्क की तालीम कहां ली जाती 
टूटे दिल और फटे पन्नों पर क्या लिखी जाती # तालीम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile