Find the Latest Status about tribute to a fallen soldier poem from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, tribute to a fallen soldier poem.
I_surbhiladha
कर अपने-आपको इस वतन के हवाले, अपने परिवार को दूर छोड़कर चला आया।॥। माँ को दिए उस वचन को निभाने आया, पिता के लिए इस तिरंगे की शान बने आया!॥ मैं आज आपकों इस वतन के खातिर कुर्बानि करने को आया, अपने मात्रभूमि कि रक्षा के लिए मैं एक ओर जवान बनकर आया।। ©I_surbhiladha #IndianArmy #Soldier #Armylover #ilovesoldier #patriotism #isurbhiladha #VandeMatram
GOLDEN SUNRISE
A HEARTFUL TRIBUTE TO SRI PANKAJ UDHAS 😔🙏🙏🙏😔 ©GOLDEN SUNRISE A Tribute To Pankaj Udhas 🙏🫡#pankajudhas#tribute#nojoto#singer
mr maibu.
ಸೋಲನ್ನು ಸವಾಲಾಗಿ ಸ್ವೀಕರಿಸು ಗೆಲುವನ್ನು ಬುನಾದಿಯಾಗಿ ಉಳಿಸು ಸೋಲು ಗೆಲುವನ್ನು ಸಮನಾಗಿ ಅನುಭವಿಸು ನಗುನಗುತ್ತಾ ನೀ ಜೀವನವಾ ಸಾಗಿಸು....... ©Mp King #snowpark #A good poem #Xee
Harsh
एकांत जशा दुरावती वाटा मना वाटे एक खंत, विसरुनी पुन्हा सारे मन होई शांत. आनंदाला नाही सीमा,दुःख येती अनंत, स्वतःलाच जोडू स्वताशी हवा मग एकांत. मनामनांत फिरत असते विचारांचे चक्र, कधी जाते भरकटून तर कधी एकाग्र. विचारांच्या दुनियेचा नाही हो अंत, मन शांत करण्यासाठी हवा मग एकांत. जीवनाच्या या समुद्रात पाण्याएवढ्या इच्छा, रोज या मनाच्या नवनवीन अपेक्षा. कधी खवले हा जीवनसमुद्र,तर कधी संथ. किनाऱ्यावर येण्यासाठी हवा मग एकांत. सतत चिंता-सतत काळजी रोज नवं वेगळं, एकाच चक्रात फिरत आहे बघा जग सगळं. सोडा चिंता धनाची,जीवन होईल उत्क्रांत. हर्षित या जीवनासाठी हवा मग एकांत. पाहावे आकाशी-बोलावे सागराशी बसुनिया निवांत, प्रश्न सुटती-उत्तर मिळती हवा मग एकांत, हवा मग एकांत...... -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh #alone #Soldier #EKANT #Life #jivan