Nojoto: Largest Storytelling Platform

New महापुरुषांच्या बोधकथा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महापुरुषांच्या बोधकथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महापुरुषांच्या बोधकथा.

    PopularLatestVideo

कवी.शंकर सुतार 🙏🕉

बोधकथा

read more
०१]*बोधकथा*

एका शेतकऱ्याकडे दहा आंबे असतात. तो आंबे एका डालीत पिकविण्यासाठी ठेवतो. त्या दहा आंब्यांपैकी एक आंबा खराब झालेला असतो. खराब झालेला एक आंबा बाकी नऊ ही आंब्याना खराब करण्याचा प्रयत्न करतो. मग हे शेतकऱ्याने वेळीच पाहिलेले असते. तो खराब झालेला आंबा शेतकरी फेकुन देतो. त्या आंब्याला नऊ आंब्यापासुन शेतकरी समंजस पणे वेगळे करतो. जर शेतकऱ्याने त्या खराब आंब्याला लवकर डालीतुन काढले नसते तर पूर्ण आंबे खराब झाले असते.

*तात्पर्य:- वाईट संगतीत राहु नका ,संगत चांगल्याशी करा. वाईट लोकांना वेळीच ओळखा आणि त्यांच्यापासुन दुर रहा.*

कवी.शंकर सुतार 
वरवडे, 
जिल्हा:-सोलापूर.
मो.क्र. ९८८१३५५३१७.

©कवी.शंकर सुतार 🙏🕉 बोधकथा

Vinod Yadav

mute video

Mukesh Bansode

संघर्ष का सौंदर्य बोधकथा

read more
mute video

HeartistVighnesh

mute video

Jk

जयभिम 🙏 पारगावकर फाउंडेशन आयोजित मान्यवर कांशीरामजी जयंती निमित्ताने दोन पुरस्कार घोषित केले गेले. त्यातील साहित्य क्षेत्रातील विश्वरत्न डॉ. #मराठीविचार

read more
हा सन्मान महापुरुषांच्या विचारांचा आणि संघर्षाचा आहे असं मला वाटतं. एक लेखक म्हणून मला असं वाटतं, वैचारिक आणि परिवर्तनवादी विचारांचे साहित्य जास्तीत जास्त निर्माण व्हायला हवे. - ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk जयभिम 🙏
पारगावकर फाउंडेशन आयोजित मान्यवर कांशीरामजी जयंती निमित्ताने दोन पुरस्कार घोषित केले गेले. त्यातील साहित्य क्षेत्रातील विश्वरत्न डॉ.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile