Find the Latest Status about व्याकुळ means from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्याकुळ means.
jyotinath chikhale
व्याकुळ झाला व्याकुळ कर्जाने माझ्या धरनणिचा लेक नसले पंख जरी त्याला कशी घेतो बघा झेप न करता परवा कुणाची न भिती जमान्याची राबे बैलाच्या संगती कशी फुलऊन छाती रात्र दिवस कष्ट करी आस धरुन पिकाची स्वतःराहुन उपाशी भरे पोट दुनियाची नकरता कसला भेदभाव चाली धरुन सारा गाव राहीले जर कुणी मागे घेइ मदतीस धाव ज्योतिनाथ काशिनाथ चिखले रा.तोंडापूर ता.जामनेर.जिल्हा.जळगाव 9011825071 व्याकुळ #Labourday
sunita Raju waman
Kavi Yogi ♥️
"दर्याशी मांडीन नौका, सुटलेल्या वाऱ्यांसाठी..! दाराशी बांधीन झोका, तुटलेल्या ताऱ्यांसाठी..! मिणमिणता तारा तुटला, दर्यावर घाव उमटला..! डोळ्यांचे व्याकुळ पाणी ढळले जाणाऱ्यांसाठी..!" - योगेश परदेशी डोळयांचे व्याकुळ पाणी..! #tear for dear one!😔😘
Satyajeet Roy
Swati lohani
love is different... just love the way... love it is.. to get the love..as it is.. #means