Nojoto: Largest Storytelling Platform

New दुसऱ्याने कॉन्स्टान्सच्या सैन्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुसऱ्याने कॉन्स्टान्सच्या सैन्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुसऱ्याने कॉन्स्टान्सच्या सैन्यावर.

    PopularLatestVideo

DRx. Shital Gujar✍️

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदिकविता

read more
तू माझा आयुष्याचा खरा जोडीदार आहे ,
तू प्रत्येक क्षणी मला आठवण करणारा सोबती आहे,
तूझ्यामुळे आयुष्य व्यवस्थित आहे ,
गैरसमज नको हो ...
ते तर माझं हातातले घड्याळ आहे🤣😂 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं

pooja d

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदिकविता

read more
नाही लिहिणार मी विनोदी कविता 😏
काल विनोद मला लई भांडला 😡😡
😁😁🤣🤣🤣🤣 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं

Vinod Umratkar

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदिकविता

read more
मी विनोदाचा राजा, तू माझ्या कवितेची राणी।
कालपासून नळ नाही आले,चल भरूया पाणी।
😁😁😁😁😁😁 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं

Vinod Umratkar

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदिकविता

read more
मी "विनोद" कधीपासून आहे तयार रेडी।
भेटलीच नाही अजून,ती "कविता" वेडी। प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं

pooja d

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदिकविता

read more
माझ्या प्रेमप्रकरणात मैत्रिणीला मी मध्यस्थी केलं
अन त्याने कालच तिच्याशी लग्न केलं ।।
😭😭😭😭😭😭 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं

pooja d

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदिकविता

read more
काल मी रडत असताना मला म्हणाला "be positive"
काय सांगू हृदयाची धडधड अजून थांबना ।। प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं

Vinod Umratkar

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदिकविता

read more
सखे, तुझ्या प्रेमात असा काही मी पडलो।
हात पाय मोडला तरी,नाही अजून रडलो। प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं

pooja d

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदिकविता

read more
तो नुसता भांडतच असतो
म्हणून मला विनोद चा राग येतो 😡
🤣🤣🤣🤣 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं

Vinod Umratkar

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदिकविता

read more
कसे कळणार सखे,तुला माझ्या प्रेमाचे चटके।
तुझ्या दादांनीच मारले मला कितीतरी फटके। प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं

Vinod Umratkar

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदिकविता

read more
मी तर विनोद आहे आणि तू माझी कविता।
तुझ्या हेकड वागण्याने,आटली प्रेम सरिता। प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile