Find the Latest Status about सजलेली ती स्वप्ने सारी रिंगटोन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सजलेली ती स्वप्ने सारी रिंगटोन.
Pranil Pawar
White दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती... मिठीत येवून मोहरणारा, एक गुलाबी श्वास ती... मरुस्थलातील वाटाड्या मी ,मृगजळाचा भास ती... दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती... लाजताना लाजरीला पाहिले ना मी जरी.. गाज तिच्या स्पंदनांची,रुळते या ह्रिदयावरी... पहाटेचे स्वप्न ती,आभासी भास ती... दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती ... गंधासाठी शोधतो,लाजरा मोगरा तिला ... चंद्र थोडा थांबतो,पाहण्या तिच्या कला ... सागराची लाट ती,या मनाची वाट ती ... दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती.... मिठीत येवून मोहरणारा एक गुलाबी श्वास ती ..... ती... ©Pranil Pawar #Lake दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती
#Lake दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती #मराठीकविता
read moreYash Savaratkar
...❣️...ती म्हणजे...❣️... ती म्हणजे झुळूक ती म्हणजे वारा ती म्हणजे पाऊस ती म्हणजे गारा... कधी ती पाखरांचे बोल तर कधी ती अबोल कधी ती आकाश तर कधी ती दर्याहून खोल... कधी सापडते माझीच मला कधी मनाच्या गावात... कधी पाहतो स्वप्नात तिला कधी राधेच्या नावात... - यश सावरतकर ** ती **
** ती ** #Shayari
read moreRameshkumar Mehra Mehra
White भारत टीम मचाएगी धमाल..... पाक टीम का होने बाला बुरा हाल.... आज होने बाले... भारत-पाक महामुकाबले के लिए.... भारतीय किक्रेट टीम को.... ढेर सारी.. !! शुभकामनाएं !! ©Rameshkumar Mehra Mehra #Ind_vs_pak भारतीय किक्रेट टीम को ढेर सारी शुभकामनाएं....
#Ind_vs_pak भारतीय किक्रेट टीम को ढेर सारी शुभकामनाएं.... #wishes
read moreBANDHETIYA OFFICIAL
White अश्वत्थामा हतो नरो..... पांचजन्य बज गया, ....वा कुंजरो, गजब सूचनाएं भ्रामक, दिग्भ्रामक फैल रही हैं, करतीं बस दिग्भ्रमित, बुरा है दौर, खत्म भी होगा, बड़ा है सवालिया निशान ! ©BANDHETIYA OFFICIAL #सूचना भ्रामक सारी।
Kiran Chaudhary
सुनो... अबकी मुलाकात में ढेर सारी सारी बातें करनी है, ओर तुमको चुपचाप सब सुनना होगा।। ©Kiran Chaudhary अबकी मुलाकात में ढेर सारी सारी बातें करनी है।।
अबकी मुलाकात में ढेर सारी सारी बातें करनी है।। #शायरी
read more