Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्वप्ने Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्वप्ने Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सजलेली ती स्वप्ने सारी, सजलेली स्वप्ने सारी, सजलेली ती स्वप्ने सारी रिंगटोन,

  • 9 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

Dileep Bhope

mute video

MEERA

mute video

Sunil Zarikar

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आहे मग आजचा विषय स्वप्न वेडे पाहिले आता... लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #स्वप्ने #वेड #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathipoems

read more
स्वप्न वेडे पाहीले आता, 
कसं तुज सांगु.. 
दिसलीस नववधु रुपात तु मजला
हे कस तुज दावु.. 
सुंदर रूप तुझे ते पाहता
ओठांवरती आले हसु.. 
एक वेगळच अविस्मरणीय दृष्य होत ते 
हे फक्त या नयनांनाच ठावु.. 
झाली होतीस तु माझी अर्धांगिनी ही भावना
शब्दांत कशी ग ठेवु..
दिसलीस तु स्वप्नी मला हा आनंद
कसा तुज दावु.. मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच.
तेच तर आहे मग आजचा विषय 
स्वप्न वेडे पाहिले आता...
लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा.
#स्वप्ने #वेड

Sunil Zarikar

लेखकानों💕 आजचा विषय आहे कधी तरी अस स्वप्न यावं... स्वप्न येतात तर खुप पण आपल्या इच्छेप्रमाणे कुठे येतात. आपल्या इच्छेप्रमाणे स्वप्न येण हे ही एक स्वप्न आहे. लिहा तुमच्या स्वप्नाची गोष्ट. या विषयावर सुंदर सुंदर रचना करा. #स्वप्ने हे टँग करायला विसरु नका. #Collab #yqtaai #marathiquotes #marathi #YourQuoteAndMine

read more
कधी तरी अस स्वप्न यावं.. 
तिने मला आपल मानावं... 
तिने "तु" नाही तर "अहो" म्हनावं...
मी "अग" म्हणताच, लाजुन लाल व्हावावं...
हे फक्त स्वप्न नसावं, नेहमीसाठी सत्यात उतरावं..
तिने मला आपल मानावं...
 लेखकानों💕
आजचा विषय आहे
कधी तरी अस स्वप्न यावं...
स्वप्न येतात तर खुप पण आपल्या इच्छेप्रमाणे कुठे येतात.
आपल्या इच्छेप्रमाणे स्वप्न येण हे ही एक स्वप्न आहे. लिहा तुमच्या स्वप्नाची गोष्ट.
या विषयावर सुंदर सुंदर रचना करा.
#स्वप्ने हे टँग करायला विसरु नका.
#collab #yqtaai #marathiquotes #marathi  #YourQuoteAndMine

Kunal Salve

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आहे मग आजचा विषय स्वप्न वेडे पाहिले आता... लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #स्वप्ने #वेड #Collab #marathiquotes

read more
स्वप्न वेडे पाहिले आता 
सत्यात जरा उतरू दे 
आयुष्याच्या कागदावर 
सुंदर स्वर्गापरी रंगू दे 

हातात हात देऊन 
भीती कशाचीच नसू दे 
साकार होईल प्रेम आपलं
स्वप्न वेडी रात्र तुझीच असू दे  मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच.
तेच तर आहे मग आजचा विषय 
स्वप्न वेडे पाहिले आता...
लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा.
#स्वप्ने #वेड

Abhishek Panchal

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आहे मग आजचा विषय स्वप्न वेडे पाहिले आता... लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #स्वप्ने #वेड #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathipoems

read more
राहिले मी 
तुझी होता होता
राहिले ते हात हाती
राहिले ते शब्द ओठी
राहिला तो स्पर्श वेडा
राहिली ती भेट पाठी
अन राहिला संवाद होता
स्वप्न वेडे पाहिले आता मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच.
तेच तर आहे मग आजचा विषय 
स्वप्न वेडे पाहिले आता...
लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा.
#स्वप्ने #वेड

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #स्वप्ने #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
आवडत मला ते
अशक्यप्राय स्वप्ने बघायला।
जे पूर्ण करण्यासाठी
दिवस रात्र कष्ट करायला । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आवडतं मला..
#आवडतंमला
चला तर मग मस्त लिहुया.

#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

PS T

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच. तेच तर आहे मग आजचा विषय स्वप्न वेडे पाहिले आता... लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #स्वप्ने #वेड #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #marathipoems #pra

read more
स्वप्न वेडे पाहिले आता
तू एकटी होती
मि पण एकटा होता
लाम लाम कोणी 
दिसत नाही होता
सकाळ च्या वेळ होता
आपण समोर समोर बसले होते
तरीही
तू मला आणि मि तुला शोधत होता... मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच.
तेच तर आहे मग आजचा विषय 
स्वप्न वेडे पाहिले आता...
लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा.
#स्वप्ने #वेड

Chetan Kamble

Life मधे माझ्या 
एक झाला मोठा गेम.
जेव्हा झाल होत मला प्रेम,
जेव्हा झाल होत तीलाही प्रेम.
झाली होती आमची मैत्री,
मी दहावीत आसताना,आणि तीही माझ्या वर्गात आसताना.
मैत्री मधील नातं,कधी प्रेमात बदल्ल..हे कळ्ळच नाही,
बगता बगता झालेल खर प्रेम ,हे देखील माहीत नाही..
दोघे ही सोबत मोठे झालो,तरुन वय येत आसताना,
दोघांनी ही रंगवली स्वप्ने,तारुन्य वय आसताना.
एकदा एके दिवशी,दोघांनी धरला सोबत राहण्याचा हट्ट,
ठरवले लग्न करण्याचे,मनी धरला ध्यास.
ठरल्या दिवशी तीने न येउन,तोडली सगळी स्वप्ने,
देउन Breakup Later,केला मला खल्लस...!
बसलो होतो विचार करत,नक्की झाले काय हे माहीत नाही,
विचार करता करता,तयार झाली कविता ते देखिल कळ्ळ नाही...
                                                            ~ चेतन कांबळे #Fail_In_Love

शेवटचं पान

#स्वप्ने 💕💕

read more
तिजोरी बंद स्वप्ने आहेत
न मी चावी परिस्थितीच्या काळोखात दूर फेकलीये..

- शेवटचं पान #स्वप्ने 💕💕
loader
Home
Explore
Events
Notification
Profile