Find the Latest Status about कामगार ग्रामीण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कामगार ग्रामीण.
Mohan Somalkar
हाताचाच झोपाळा जीवाचा लाऊनिया लळा! पान्हा देते ऊस कामगार आपुल्या पोटच्या बाळा!!१॥ हातावर आणणे हातावरच हो आहे खाणे | विधात्याने जन्म कामगाराचा दिला या जन्मालाच आहे गोड माणणे ||२|| ऊस गोड लागला म्हणून मुळासकट ना खाल्ला | कष्टाचा संसार स्त्रीच्या जन्मी कष्ट करता करता मार्ग मिळाला ||३|| ऊस कापण्यात जन्म जगली ऊसाची गोडी स्वभावात आणली | नाही चाखाया कधी तोंडी लागला तरी त्याची गोडी आचरणात वर्तवली|४|| उघड्यावर थाटला संसार जिथे मिळे काम तिथे खाऊ घास चार| भवसागर हा या जीवनी करु पार नाही पाहु मागे, ना घेऊ माघार |५|| मोहन सोमलकर नागपुर 🙏🏻 ©Mohan Somalkar #उस कामगार
DR. LAVKESH GANDHI
जनबल तो 'वोट' बल में बदलेगा ही लेकिन बेरोजगार युवा कामगार में कैसे बदलेगा #कामगार # #कामगार ऐ हिन्द # #yqkamgar #yqrojgar # #yqbaba #yqdidi #
श्रीमंत हेमंत मानकर
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे महायोद्धा साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा ! ज्यांनी आपल्या जहाल शाहिरीतून अख्खा महाराष्ट्र चेतवला आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई*** ला आपल्या महाराष्ट्रातून विभक्त होऊ दिलं नाही. अश्या महान क्रांतिकारी योद्धयास सलाम !!! अखंड महाराष्ट्राचे "शिल्पकार" अण्णाभाऊ साठे ***. महाराष्ट्र तथा कामगार दिन
Rajesh sharma
भोलेनाथ, बाबा रामेस्वर मंदिर सोठगाँव,हरलाखी, मधुबनी, बिहार 847240 ©Rajesh sharma बिहार ग्रामीण
Ranjeet Singh Dabli
परवान चढा है रंग ..., गुजारिशे फ़िर हिसाब मांगेगी आज ! ( रणजीत सिंह डाबली ) ग्रामीण परिवेशी!