Find the Latest Status about जन्माच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जन्माच्या.
yogesh atmaram ambawale
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, ह्या जगात आलो जेव्हा मी,माझा जन्म झाला होता. दिसण्यात माझ्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना होत्या, बाळाचे नाव मीच ठेवेल,आत्या ही तिथेच बोलल्या होत्या. गोरा बोलत होते कुणी,कुणी सावळा बोलत होते, नाकाबद्दल बोलत होते कुणी,तर कुणी डोळ्यांबद्दल बोलत होते. प्रत्येक जण तिथे माझ्या रंगरूपाबद्दल बोलत होते, कसा फरक पडेल मोठे होताना,ह्याची ही चर्चा करत होते. पाहताच क्षणी मला,सर्वांनाच माझ्यावर प्रेम जडले होते, एकच व्यक्ती अशी ही होती, मला बघण्याअगोदार पासून जिचे माझ्यावर प्रेम होते. दुसरी तिसरी कुणी नाही ती माझी आई होती, माझ्या जन्माच्या नऊ महिन्या अगोदर पासून जी माझ्यावर प्रेम करत होती. माहिती ही नव्हते तिला,मी तो असेल की ती असेल, जन्म घेईल जेव्हा मी,रंग माझा गोरा असेल की काळा असेल. आई ही एकटीच अशी,जी माझ्या जन्मापूर्वी पासून माझी काळजी घेत होती, नव्हतो जेव्हा मी ह्या जगात तेव्हापासून मला सांभाळत होती. जन्माने माझ्या सर्वांचे चेहऱ्यावर सुख आणि आनंद दिसत होते, डोळ्यात मात्र आईच्या मायेचे आकाश उजळले होते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आकाश उजळले होते... #आकाशउजळलेहोते चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabo
Secret Quotes
राग सगळ्यांना येतो हो पण मला एक तर येतं नाही अनं जर आलाच तर, कुणाच्या बापाला पण भीत नाही मी, स्वतःचा बाप पण समोर येऊन काही बोलत नाहीस मग, काहींनी आपल्या आपल्या लायकीत रहाव उगाच घरच्या भाकरी खाऊन दुसऱ्याच्या आयुष्यात उगाच डोके नका घालु, आपल आपल बघा का बोटं लावतात या धारेला थोडा शांत झालोय म्हणून धार काय कमी होत नाहीत,, खरी तर लायकी जवळच्या व्यक्तीची नाहीये उगाच एवढं लोकांना बोलायची वेळ नसती आलीस, यांचे लक्षण बरोबर नाहीत उगाच लोकांना नाव ठेवून काय अर्थ,, जग तर तसं ही नालायक च आहेत नाही देखवत त्यांना पण काही जवळच्या व्यक्तीला पण अजून अक्कल नाहीये लाजच नाहीये अजिबात पण एक सांगू इच्छीतो आज ही सारं दिसत आणि समजत पण बस एवढे दिवस मला पाण्यात ठेवल ना, आता नाही खूप विश्वास तुटत आहेत आणि माझ सोड आता हे नातं पण तुटत आहेत,, फरक तर नाहीये काहीच आज ही लक्ष तिथेच आहेस तुमचे, लोकांची स्टेटस बघणं पासून तर खूप काही एवढं बोलायची मला गरज नाहीये तुम्ही बघा बघितला प्रामा