Find the Latest Status about sad marathi quotes 260 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
dsp motivation
पंख फुटले की घरट्यातून उडून गेले आई परत एकटी राहिली मुलांचा सांभाळ करून.. Marathi quotes sad quotes
Abhi Shirodkar
तुझ्यासाठी पूर्ण जग सोडण्याची तयारी आहे माझी पण दुसऱ्या कोणासाठी तू मला सोडून जाऊ नकोस ©Abhi Shirodkar # Marathi Sad Shayri # Sad Quotes # Sad Status
Raj Kadam
एकटा आहे पण नाराज ही नाही आणी तुझ्या शिवाय पूर्ण ही नाही..... ©Raj Kadam #Marathi #Quotes #Single #Love #Sad
Shashi Tile
प्रसिद्धी सहजा सहजी अशी कोणालाही मिळत नसते, त्यासाठी इतरांपेक्षा स्वतःचं वेगळेपण सिद्ध करावं लागतं.. #marathi #quotes
dsp motivation
कुठे तरी पोहचायला कुठून तरी निघणे गरजेचे आहे Marathi quotes
dsp motivation
बाहेरून समजदार दिसण्यासाठी आतमध्ये गोंधळातून बाहेर पडावं लागत.. Marathi quotes
dsp motivation
क्षमता एवढी वाढवा की तुम्हाला हरवण्यासाठी प्रयत्न नाही षडयंत्र करावी लागतील.. Marathi quotes
dsp motivation
दुनिया पैसेवाल्यांची चमचागिरी करते अन्यथा नातेवाईक तर भिकाऱ्यांचे पण असतात Marathi quotes