Find the Latest Status about बांधावर लावलाय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बांधावर लावलाय.
Secret Quotes
गर्वाचे घर शेवटी खालीच असतात मला नाही आणि तिला ही नाही पण मग कुठे, अजून किती, अन काय हे, ज्याला त्याला माहित असत आणि स्वतःचा हेवा असणं चुकीचं पण नाही, फक्त गर्व नकोय कसला, आहे त्या गोष्टीत समाधान मानले तर जगणं सोपं जात, ते पण मना सारख असेल तरच समाधान, नाहीतर आयुष्य भर पस्तावा करणारे या जगात तरी खूप आहेत, मी अडवले नाही तिला पण वेळ आलीच तर तशी मी सांगतो आणि खरंच सांगतो आज पण कोणी काहीच नाही करू शकत माझे वाकडे मी कोणाच्या आधारावर नाही जगत स्वतः वर भरोसा आहेत तेवढा, लढणारा आहेत मी धीर लवकर नाही सोडणार, -AS Patil✍️ फक्त एक गोष्ट लक्षात ठेव म्हणा जेव्हढे करतोय तुझ्या साठीच करतोय ग, आशा नाही मनात आता कसलीच माझ्या तिला आधी पण बोललो आहेत मी आज नाही तर पुढे
sandy
शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझी वाट पाहणारा माझा दोस्त त्याच दोस्तीची हि कविता आज पुन्हा पोस्ट करतोय खास दोस्ती जगणाऱ्या