Nojoto: Largest Storytelling Platform

New सांगणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सांगणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांगणार.

    PopularLatestVideo

नवनाथ गोडसे

नातं पती पत्नीचं जिवाभावाचं सांगणारी ही एक अप्रतिम कविता

read more
mute video

Devanand Jadhav

अत्यंत पवित्र व शुभ मानल्या जाणाऱ्या द्वादश ज्योतिर्लिंगाची महती सांगणारा हा श्लोक. श्रावण मास हा शिवपूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो. #मराठीपौराणिक

read more
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्।   
 उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम्॥ 
 परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम्। 
 सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने॥ 
 वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे। 
 हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये॥ 
 एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः।  
 सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥

©Devanand Jadhav अत्यंत पवित्र व शुभ मानल्या जाणाऱ्या द्वादश ज्योतिर्लिंगाची महती सांगणारा हा श्लोक. श्रावण मास हा शिवपूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

Kunal Salve

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो काल पु.ल. देशपांडे यांची १०१ वी जयंती होती त्यानिमित्ताने आजचा विषय देत आहे. उरलं सुरलं... #उरलंसुरलं चला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उरलं सुरलं आयुष्य असतंच
उरून पुरून एखाद्यावर प्रेम करावं बोलतोय
शब्द शब्द मी प्रेमाचा तिच्यासाठी होऊन,

एकदा ती आयुष्याची माझी व्याख्या होईल
असंच उरलं सुरलं मी स्वप्नही पाहतोय ! प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
काल पु.ल. देशपांडे  यांची १०१ वी जयंती
होती त्यानिमित्ताने आजचा विषय देत आहे.
उरलं सुरलं...
#उरलंसुरलं
चला

pooja d

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो काल पु.ल. देशपांडे यांची १०१ वी जयंती होती त्यानिमित्ताने आजचा विषय देत आहे. उरलं सुरलं... #उरलंसुरलं चला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
उरलं सुरलं आयुष्य
तुझ्यासोबत जगायचं,,
पुन्हा पुन्हा देवाकडे
तुला मागायचं...... प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
काल पु.ल. देशपांडे  यांची १०१ वी जयंती
होती त्यानिमित्ताने आजचा विषय देत आहे.
उरलं सुरलं...
#उरलंसुरलं
चला

RJ कैलास नाईक

#मैत्रीण का प्रियसी,मित्र का सखा अनेक वेळा प्रश्न पडतात मनाला कधी बेधुंद जगणं कधी हळवं वागणं गुंते मनातले सांगणार तरी कुणाला? हवाहवासा तो स

read more
मैत्रीण का प्रियसी,मित्र का सखा
अनेक वेळा प्रश्न पडतात मनाला
कधी बेधुंद जगणं कधी हळवं वागणं
गुंते मनातले सांगणार तरी कुणाला?

हवाहवासा तो सहवास क्षणांचा विरह
कधी व्यक्त कधी अव्यक्त पणे फुलतं नातं
प्रेम म्हणजे तरी वेगळं काय असतं
सर्वस्व देऊन व्हायचं असतं ना रितं?

विधीलिखित भावबंध जुळताना नसते तमा
कधी येते उधान भावनांना भरतीची लाट
सुखद क्षण आठवून त्यातूनच तर 
 काढावी लागते ना सुखद पळवाट ?
              RJ कैलास #मैत्रीण का प्रियसी,मित्र का सखा
अनेक वेळा प्रश्न पडतात मनाला
कधी बेधुंद जगणं कधी हळवं वागणं
गुंते मनातले सांगणार तरी कुणाला?

हवाहवासा तो स

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:क्षितिजावर भेटलो #क्षितिजावर हा विषय Mangesh Pandav यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
क्षितिजावर भेटलो आपण
कसे बरे कुणा सांगणार,
क्षितिज म्हणजे एक भास
हे सर्वच जाणणार.
विश्वास त्यांचाच बसेल
ज्यांनी खरे प्रेम केले,
कारण प्रेम करणारे कुठेही भेटतील
हे फक्त त्यांनाच कळे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय:क्षितिजावर भेटलो 
#क्षितिजावर 

हा विषय
Mangesh Pandav यांचा आहे.

Secret Quotes

बोलायला खूप आहेत पण बोलायचं कुणाशी फक्त आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपले कोण येथे जाळे खूप मोठे आहेत ज्या तुन मी अजून काय निघालो नव्हतो परक्या

read more
कामा धंद्यावाले लोकं आहेत काही,
पैशा पुढे वैश्या नागडी,
गरिबाला काय मोजणार,
पैशानी मोठे ते आम्ही भावनांचे 
गुलाम..

   AS Patil✍️ बोलायला खूप आहेत पण बोलायचं कुणाशी फक्त
आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपले कोण येथे
जाळे खूप मोठे आहेत ज्या तुन मी अजून काय
निघालो नव्हतो परक्या

Secret Quotes

उत्तर फक्त एवढंच भेटत माझा जीव नाहीत तर नाटक आहेत समोरच्या साठी... किती दिवस अजून स्वतः अपमान करून घेणार मला ही मन आहेत हे विसरले वाटत... पण

read more
 मी जास्त बोलतो ना तर बोलणंच बंद करतो,
आज पण खेळ वाटतोय तर खेळणं बंद करतो,
अजून पण त्रास देतो तर त्रास पण बंद करतो,
फक्त एकदाच नीट विचार करून बघ सगळं काही
हातात असताना सगळं दूर राहत असतो काही ही
विषय असो चुका स्वतःवर घेतो, बाकीं सारखा मी
नाही अन माझ्या सारखा दुसरा कोणी नाही,
स्वतःला बदलायला अन स्वतःला संपवायला वेळ
नसता लागला, पण मी कुना मुळे जगतो ती ही व्यक्ती
माझ्या साठी जगत असेल तर...
अर्ध्या रस्त्यात सोडून जाणं चुकीचं आहेस असे विचार 
मन करत असत पण चुकीचं आहेत मन
पण माझे, बाकी तर दूर आहेत पण येथे विश्वास
पण नाहीये, जर त्या व्यक्ती ने कधी माझ्या एवढा
विश्वास जर ठेवला असता तर तेव्हा समजलं असतं
जी व्यक्ती आज सगळ्या सोबत भांडतीय तिच्या
मनात काय असेल बरं...  उत्तर फक्त एवढंच भेटत माझा जीव नाहीत तर
नाटक आहेत समोरच्या साठी...
किती दिवस अजून स्वतः अपमान करून घेणार
मला ही मन आहेत हे विसरले वाटत...
पण

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे हवं असं कोणीतरी... #कोणीतरी हा विषय आहे Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग सुंदर सुंद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
न सांगता मनातील सर्व भावना जाणणार,
हवं असं कुणीतरी ह्या जगात आपलं समजणार.
रागावलो,चिडलो सैरभैर जरी झालो कधी,
हवं असं कुणीतरी प्रेमाने बोलून,समजून सांगणार ह्या जीवनामधी.
निराशेच्या छायेत राहून,निरर्थक जीवन जगताना,
भेटायला हवं असं कुणीतरी आशेचा किरण दाखवून,
अर्थमय जीवन जगायला सांगताना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
हवं असं कोणीतरी...
#कोणीतरी 
हा विषय आहे
Gayatri Thorat 
यांचा आहे.
चला तर मग सुंदर सुंद

sandy

| *मैत्रिण* | माणसाने प्रेमात पडावेच असे काही नाही, पण प्रेमाहून जास्त, जणू मैत्रीत असे काही..... #story #nojotophoto

read more
 | *मैत्रिण* |

माणसाने 
प्रेमात पडावेच 
असे काही नाही,
पण प्रेमाहून जास्त,
जणू मैत्रीत 
असे काही.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile