Find the Latest Status about स्टंट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्टंट.
Satyam Wankhade
देशभक्तीच मनोगत :- रॅली काढल्या कॉलेज समोर थांबवली,स्टंट केले,ट्रॅफिक ला त्रास दिला😊. तुमच शूरवीर पण बघून तुम्ही नक्कीच बॉर्डर वर पण शौर्य गाजवू शकतात यात शंका नाही.. अशीच युवाशक्ती दाखवा, खबरदार समाजसेवे साठी कुठले रचनात्मक कार्य केलं तर 👍 तुमची देशभक्ती (सत्यम कवी) स्टंटबाज , दिखाऊ नाटक्यासाठी ढोंगी शेम्बड्या अशा तथाकथित देशभक्त साठी