Nojoto: Largest Storytelling Platform

New करूया उदो उदो अंबाबाईचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करूया उदो उदो अंबाबाईचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करूया उदो उदो अंबाबाईचा.

Stories related to करूया उदो उदो अंबाबाईचा

    LatestPopularVideo

Mrunali Parkar

नारी शक्ती तुझा उदो उदो 🙏

read more
आई तू जगताची जननी आहेस.. तुझ्या भाळी  सुद्धा त्रिनेत्र आहे.. म्हणून तू शिवाची शक्ती आहेस.. त्याला पूरक आहेस.. संयम, आणि समर्पणाची तेजाळणारी मूर्ती आहेस.. नवरात्रीची तुझी नऊ  रूपे स्त्री शक्तीला मिळालेली प्रेरणा स्रोत  आहेत... तुझी महिमा खरंच अगाध आहे.. खरंच अगाध आहे. 🙏 नारी शक्ती तुझा उदो  उदो 🙏

Madhuri Chavan

मकरसंक्रांत साजरी करूया

read more

Ravi Kamble

प्रणाम करूया बुद्ध भीमाला कवी सिद्धार्थ कांबळे

read more

Rahul Ingale Patil

तिरंगा झेंडा नभी फडकवू या  संविधानाचा संकल्प पूर्ण करूया. स्वातंत्र्य समता बंधुता नांदवूया सारा देश एक करूया. #मराठीकविता

read more
तिरंगा झेंडा नभी फडकवू या 
चारोळी क्र : 667

©Rahul Ingale Patil तिरंगा झेंडा नभी फडकवू या 

संविधानाचा संकल्प पूर्ण करूया.

स्वातंत्र्य समता बंधुता नांदवूया

सारा देश एक करूया.

Arun Vighne

हक्काने करूया मतदान बळकट करण्या लोकशाही मतदान केंद्रावर जाण्यास सांगू नका कारणं काही ! अरूण विघ्ने

read more

yogesh atmaram ambawale

#दिवाळी2019 #yqtaai #YourQuoteCollab#दिवाळीच्याशुभेच्छा#yqmarathi#collabe#bestyqmarathiquotes चला एकत्र दिवाळी साजरी करूया, सर्व राग रुसवे व

read more
चला एकत्र दिवाळी साजरी करूया,
सर्व राग रुसवे विसरून,
प्रेमाचे नवे दीप लावूया.

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा #दिवाळी2019 #yqtaai #YourQuoteCollab#दिवाळीच्याशुभेच्छा#yqmarathi#collabe#bestyqmarathiquotes
चला एकत्र दिवाळी साजरी करूया,
सर्व राग रुसवे व

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे आता असं करूया... #आताअसंकरूया चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
आता असे करूया
रुसवे फुगवे बाजूला सारूया..
प्रेम देऊया प्रेम घेऊया
विसरूनी सारे तंटे प्रेमाने वागूया.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
आता असं करूया...
#आताअसंकरूया
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuote

@Praju..

#coronavirus#stayhomeStaySafe🙏..सरकार एवढे प्रयत्न करतंय तररर..मग आपण ही थोडा प्रयत्न करूया ना.. स्वतः साठी अन् आपल्या माणसांसाठी...!🙏🙏🖕🤞 #घरी

read more
🇮🇳चला कोरोनाला हरवूया🇮🇳

    हजारांवर गेलीय संख्या त्याला लाख होऊ देऊ नका,🙏लोकांनो आता तरी गप्प घरी बसा,🏘️ कोरोनाचा वाढलाय धोका , देशाला राख होऊ देऊ नका..🙏
    गरीब ,श्रीमंत, जात-पात नाही इथे भेदभाव, सगळ्यांनाच  झालाय इथे कोरोनाचा प्रादुर्भाव...😟

          मास्क वापरा😷, घरी बसा🏠 सरकार करतय विनवण्या🙏, आम्ही नाही ऐकत ,म्हणत लोक त्यांनाच देतायत शिकवण्या...🤦‍♀️
              एक दिवस  Lockdown पाळला म्हणजे सगळं झालं नाही,अजून पण ऐकलं नाही तर आपली पण अधोगती व्हायला वेळ लागणार नाही...😢
            
          गरीब असो वा श्रीमंत भीती😥 सगळ्यांमध्ये आहे, सगळं काही ठीक होईल ही एकच आशा आहे...🤞🤗 

काय आणि कसं होईल याची चिंता 😓करू नका ,सगळं काही ठीक होईल ह्यावर तेवढा विश्वास ठेवा पक्का 🤗 
            आज सगळीकडे शांतता पसरली आहे ,शहर पण आता गाव बनलं आहे..😓 

     एका महिन्याने किती काय शिकवलय ,बघा व्हायरसने माणसाला माणुस बनवलंय.😇

     हा काळसुद्धा आयुष्यभर लक्षात राहील आपल्याला…  ✌️किती बैचेन झालो होतो घरातून बाहेर पडायला....🥺 

एका महिन्यात व्हायरसने खूप काही बदलय, हरवलेल्या माणुसकीला ह्यानेच तर शोधलय .😌

       पोलीस ,डॉक्टर अन जवान लढतायत ही लढाई ,🥊आपल्याला तर फक्त घरी बसून करायची आहे शिखरावर चढाई..🧗🏻‍♀️

   दूर असून पण हातात हात आहे 🤝,जिंकणार आपणच कारण माझा देश ठाम आहे...✊

व्हायरसच्या येण्याने झालंय सगळं ठप्प ,ह्याचा खात्मा केल्याशिवाय आता नाही बसायचं गप्प..💪
      
       चला सगळे मिळून एकसंघ होऊया 🤝एकतेची ताकद या व्हायरसला दाखवूया 💪एकजुट होऊन ह्या व्हायरसला पण हरवूया ....!🙌 
 #घरी रहा ,सुरक्षित रहा..!
    #Stay safe, Stay alert 🙏

"भावनांचे विश्व" (प्राजक्त) #coronavirus#Stayhome#StaySafe🙏..सरकार  एवढे प्रयत्न करतंय तररर..मग आपण ही थोडा प्रयत्न करूया ना.. स्वतः साठी अन् आपल्या माणसांसाठी...!🙏🙏🖕🤞

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा.. #भेटली_ती_पुन्हा चला तर मग लिहूया. COLLAB करूया. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
आज भेटला तो पुन्हा त्याच वळणावर मला
जिथे पहिल्यांदाच भेटली होती मी त्याला
भाव त्याच्या नजरेत काही वेगळाच दिसला
अपलेसा वाटणारा तो आज अनोळखीच भासला
मला पाहून किंचित तो ही गालातच हसला
कशी आहेस हळूच प्रश्न त्याने मला पुसला
अबोल होते शब्द डोळ्यातील भाव डोळ्यांना कळला
मनातील विरहाच्या दुःखाचा बांध आज फुटला
हृदयातील प्रेम झरा कर्तव्य आणि जबाबदऱ्यांपुढे आटला
त्याला भेटून आज डोळ्यातील आश्रू जणु डोळ्यातच गोठला
प्रेमाचा त्याग करून आम्ही घरच्यांचा आणि संस्कारांचा मान राखला
जात पात धर्मापायी आमच्या प्रेमाचा डाव आम्ही मोडला शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा..
#भेटली_ती_पुन्हा 
चला तर मग लिहूया.
COLLAB करूया.
#collab #yqtaai  #Your

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा.. #भेटली_ती_पुन्हा चला तर मग लिहूया. COLLAB करूया. #Collab #yqtaai Your #YourQuoteAndMine

read more
आज भेटली ती पुन्हा।
हत्या मनाची करुनिया।

दोष माझं काय होता।
लावूनी गेली ती चुना।

नवीन ती नवीन प्रेम।
राहिलो एक मी जुना।

आता कोण समजावे।
प्रेम हा नव्हे हो गुन्हा।

प्रेम तर मनाची भाषा
सांगतो मी हा 'विन्या'। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा..
#भेटली_ती_पुन्हा 
चला तर मग लिहूया.
COLLAB करूया.
#collab #yqtaai  #Your
loader
Home
Explore
Events
Notification
Profile