Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqmarathi Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqmarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 61 Followers
  • 1095 Stories

sanjay sheoran

#yqdidi #yqmarathi #yqbaba #marathiquotes #sheoranshayari Dedicated to anamika thought 👑 keerti srivastava

read more
हे जग खूप भिन्न आहे, हे समजून घेण्याचा
एकमेव मार्ग म्हणजे स्वतःमध्ये आनंद करणे...$$!!  #yqdidi #yqmarathi #yqbaba #marathiquotes #sheoranshayari 
Dedicated to anamika thought 👑  keerti srivastava

Darshana

पिंजऱ्यात पुरलेल्या एखाद्या पक्षी सारखा जीव तडफडतो,
संस्कार आणि मातृत्व ची बेडी मध्ये जीव अडकतो,
आणि जे स्वतःच च  मन आहे ते पण सुटत नाही,
एका शरीरा मध्ये दोन आत्मा ला कशी जागा मिळेल,
पळून जावंसं वाटतंय, सगळं बरोबर आहे असे दाखवता,
बस मन थकलं, जायचंय तिथे मला आता,
जिथे मी पण विसरून जाऊ की कोण आहे मी,
 माझं अस्तित्व, शब्द, मी, काहीच नसुदे,
…................................................ #मराठी #yqmarathi #मी #कायबदलले #yqbaba #quote

Darshana

पिंजऱ्यात पुरलेल्या एखाद्या पक्षी सारखा जीव तडफडतो,
संस्कार आणि मातृत्व ची बेडी मध्ये जीव अडकतो,
आणि जे स्वतःच च  मन आहे ते पण सुटत नाही,
एका शरीरा मध्ये दोन आत्मा ला कशी जागा मिळेल,
 माहीत असूनही मन समजत नाही.... #मराठी #marathiquotes #yqmarathi #मराठीकविता

Darshana

लाल रंग मला खूप आवडतो
कारण,
तू जवळ असतां नां तुला बघून 
गाल लाल होतात आणि,
तू गेल्या नंतर,
डोळे...... #yqbaba #yqmarathi #मराठी #yqquotes

Darshana

मोहब्बत हम दोनों की,
  ना समज पायेगी ये दुनिया,
क्यूकी वो आँखों से देखती है,
और हम रूह से प्यार करते है.। #हिंदी #yqbaba #yqhindi #yqmarathi #yqgujarati #yqmotabhai #mohobbat

Darshana

#Hindi #yqbaba #yqhindi #yqmarathi #yqmotabhai #હુંઅનેમારીવાતો

read more
शायद इसीलिए शायरी इतनी ख़ूबसूरत होती है
कभी सच छुपा लेती है, कभी शख़्स..... #hindi #yqbaba #yqhindi #yqmarathi #yqmotabhai #હુંઅનેમારીવાતો

Rashmi Hule

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... मी आनंदयात्री तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

read more
मी आनंदयात्री
आनंदावर  होऊन स्वार
बांधूनी मोट घट्ट मनाची
दुःखावरती करेन वार.... 
कर्तव्याच्या क्षितीजावरती
व्हावी पुर्ततेची सांगता
नको मनाला खंत कसली 
यावे समाधानी जगता.... 
आयुष्याच्या रंगमंचावर 
वठवूनी माझी भूमिका
संध्याछायेत विसावेन मी
असेल, देवाजीचे नाम मुखा... 
          Rashmi 








 

नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... मी आनंदयात्री 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

Rashmi Hule

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... अस्तित्वाची जाणीव तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

read more
आपल्या अस्तित्वाची जाणीव, प्रकर्षाने तेव्हा होते, जेव्हा लोक आपली दखल घेत नाहीत कींवा आपल्या विचारांना विरोध करतात...   
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... अस्तित्वाची जाणीव 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

Rashmi Hule

Meaning :- घर घर में तिरंगा लहरायेंगे घर आंगन को सजायेंगे उंचा उंचा लहरेगा तिरंगा श्रध्दा, सन्मान उसे देंगे हो जायेंगे तिरंगे को नतमस्तक भारतीय एकात्मता का बुलंद आवाज पोहोचायेंगे सारी दुनिया तक...

read more
घरोघरी तिरंगा लाऊन
सजवून आपले घर आंगण
फडकवू उंच उंच तिरंगा
श्रध्दा,सन्मानाने आपण
होऊया नतमस्तक त्यासी
भारतीय एकात्मतेचा आवाज 
पोहोचू दे सार्‍या जगासी...
 🇮🇳🙏🏻 जय हिंद 🙏🏻 🇮🇳  Meaning :- 
घर घर में तिरंगा लहरायेंगे
घर आंगन को सजायेंगे
उंचा उंचा लहरेगा तिरंगा
श्रध्दा, सन्मान उसे देंगे
हो जायेंगे तिरंगे को नतमस्तक 
भारतीय एकात्मता का बुलंद आवाज 
पोहोचायेंगे सारी दुनिया तक...

Rashmi Hule

🙏🏻🙏🏻🙏🏻 नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... तुझे गंधित अस्तित्व तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा

read more
माझे जीवन सुगंधित होते
दिसतो न जरी तू नजरेला
अस्तित्व वेळोवेळी जाणवते...
सदैव साथ तुझी मला
कठीण मार्ग ही सुकर झाला
तुच आणले इथवर ईश्वरा
पुढेही सांभाळ दीन लेकराला...  🙏🏻🙏🏻🙏🏻


नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... तुझे गंधित अस्तित्व 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile