Find the Latest Status about झोपलो तर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोपलो तर.
Bhaskar Kavi
आप खरीदिये तो सही !उनको यही नकाब पसन्द आयेगा। जरूरी तो नहीं की हर किसी को गुलाब पसन्द आयेगा।। तर
sandy
बोलावे तर विचार करुन... नाहीतर बडबड सगळेच करतात... ऐकावे तर अंतःकरणातून... आरोळी तर सारेच देतात....! टिपावं तर अचूक टिपावं... नेम तर सारेच
satish bharatwasi
ओढ तर आहेच स्वप्न तर आहेच बोललीस तु मला, प्रेम तर आहेच ओढ तर आहेच स्वप्न तर आहेच बोललीस तु मला, प्रेम तर आहेच
somnath gawade
देवा,असशीलच कुठेतरी ऐक माझे पण.. पैसा -आडका नकोय मला गाडी- बंगला ही नको. द्यायचेच असेल काही तर कोरोनाला तेवढा आवर घाल. मृत्युचे हे अविरत तांडव कसे तरी थांबव आता. 'सरकार' नावाची यंत्रणा कधीच कुचकामी ठरलीय. त्यांनी कोरोना प्रतिबंधाला प्राधान्य देण्याऐवजी कंगना, रिया आणि कै.सुशांतला प्राधान्य दिलंय. देवा, तूच काही तरी कर असतील नसतील तेवढी आयुधे वापरून कोरोनावर प्रहार कर. जाताजाता संकटकाळात कशाला प्राधान्य द्यायचं असतं तेवढी सुबुद्धी राजकारण्यांना प्रसादात देऊन जा. खरंच देवा, असशीलच कुठेतरी माझी विनंती एवढी पूर्ण करून जा.🙏🙏 #देवाअसशीलच तर
roshan
येणार असशील तर ये जाणार असशील तर जा गुढग्यावर बसून तुला मनवण सांग शोभेल का मला? पाण्याच नाही नाव भाजीला नाही भाव गोल्डनचा नेकलेस तुला सांग देऊ कसा? सुकलीय विहीर नदीचा नाही ठाव तुझ्या प्रेमसागरात सांग पोहू कसा? येणार असशील तर ये जाणार असशील.. तर जा निर्जीव दगडा कडे नेवेद्यच ताट न नेता तुझ मागण त्याकडे मागू कसा भावुक मी खूप आहे तुझंच हृदयात रूप आहे पाणी वाचवताना अश्रु वाया घालवू कसा? गूढग्यावर बसून तुला मानवण सांग शोभेल का मला? येणार असशील तर ये जाणार असशील तर जा ---रोशन देसाई--- 11/02/20 येणार असशील तर ये जाणार असशील तर जा
अल्पेश सोलकर
तू .. अशीच पाहणार असशील तर.. तर वेडा तर मी होईनच.. आणि गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा.. तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच....! तू .. अशीच पाहणार असशील तर.. तर वेडा तर मी होईनच.. आणि गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा.. तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच..
R.K.
दुसऱ्यांच्या मुलींना दोष देण्यापेक्षा आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या तेव्हाच तुमच्या मुली पण सुरक्षित राहतील। -R.K. (कुणाला राग येत असेल तर त्याने वाचू नये) पटलं तर घ्या।