Find the Best देवाअसशीलच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
somnath gawade
देवा,असशीलच कुठेतरी ऐक माझे पण.. पैसा -आडका नकोय मला गाडी- बंगला ही नको. द्यायचेच असेल काही तर कोरोनाला तेवढा आवर घाल. मृत्युचे हे अविरत तांडव कसे तरी थांबव आता. 'सरकार' नावाची यंत्रणा कधीच कुचकामी ठरलीय. त्यांनी कोरोना प्रतिबंधाला प्राधान्य देण्याऐवजी कंगना, रिया आणि कै.सुशांतला प्राधान्य दिलंय. देवा, तूच काही तरी कर असतील नसतील तेवढी आयुधे वापरून कोरोनावर प्रहार कर. जाताजाता संकटकाळात कशाला प्राधान्य द्यायचं असतं तेवढी सुबुद्धी राजकारण्यांना प्रसादात देऊन जा. खरंच देवा, असशीलच कुठेतरी माझी विनंती एवढी पूर्ण करून जा.🙏🙏 #देवाअसशीलच तर
#देवाअसशीलच तर
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited