Nojoto: Largest Storytelling Platform

New राहणार नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राहणार नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहणार नाही.

    PopularLatestVideo

vishal arun jadhav

शिक्षण हे वाघिणिचे दुध आहे. जो घेइल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही.बाबासाहेब... #nojotophoto

read more
 शिक्षण हे वाघिणिचे दुध आहे. जो घेइल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही.बाबासाहेब...

akshay ajmire

हारलो जरी मी पूर्णताने हारलो नाही,, मनाशी बांधली आहे खूणगाठ मी जिंकल्या शिवाय राहणार नाही, AJ..

read more
हारलो  जरी मी 
पूर्णताने हारलो नाही,,
मनाशी बांधली आहे खूणगाठ मी
जिंकल्या शिवाय राहणार नाही, हारलो  जरी मी 
पूर्णताने हारलो नाही,,
मनाशी बांधली आहे खूणगाठ मी
जिंकल्या शिवाय राहणार नाही,
AJ..

SURAJ PISE

शेतकरी आहात ना मग बघा एकदा पाणी शेतकऱ्यासाठी किती महत्वाचे आहे. विडिओ पाहिल्यानंतर शेयर केल्याशिवाय राहणार नाही #शेतकरी

read more

Manoj Paikrao

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो पिनार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही..Dr Babasaheb Ambedkar #Friend #Life #Quote #Education #Heart Lo #Love #Life_experience #InternationalEducationDay

read more
If you want to learn a thing ,
Read that.
If you want to know a thing,
Write that.
If you want to master a thing,
Teach that.

©Manoj Paikrao शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो पिनार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही..Dr Babasaheb Ambedkar
#Nojoto #Friend #Life #Quote #Education #Heart #Lo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सोपं आहे.. #सोपंआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Co

read more
सर्व काही सोपं आहे..
अवघड असे काहीच नसते,
फक्त सुरुवात करायची गरज असते...

सोपं आहे ह्या विचाराने पुढे सरकत राहणार,
तर प्रत्येक पावलावर यश पाहणार.
नाहीतर कठीण आहे बोलत मागेच राहणार...

सोपं आहे म्हणत कृती करत रहा,
अशक्य काहीच राहणार नाही,
फक्त विचारात राहाल तर काहीच होणार नाही... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सोपं आहे..
#सोपंआहे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Co

Secret Quotes

घरीच रहा म्हणा बस कधी मध्ये तिला बघून मी जीवनाचे अमृत पित जाईल, देवाच्या पाया पडतं नाही मी पण उद्या या तिच्या ख़ुशी साठी देवाकडे साकडे घालणार

read more
काही क्षण मोह आवरेणसा झाला होता,
खूप दिवसांनी तिला डोळे भरून बघितलं
मन हरपून गेले पहिल्या पासून मला प्रेमात
पडण्याचा भास काही क्षण तिचा लळा तिचा
तो गोड आवाज मधूर हसणे अगदी वेड लावुन
गेले मोहक रुप नजर सुद्धा हटेणा,
कासावीस झालो काही क्षण तिला मिठीत घेऊया
म्हटलं तेवढ्यात समजलं ती लहान मुलांसोबत
खेळत आहेत,
मन भारावून गेले होते ती खूप खुश दिसत होती
तिला खुश पाहून माझे दुःख त्रास मी काही काळ
विसरून गेलीस,
तिला ख़ुशीतच बघायच आहेत आयुष्यभर मला
जो पर्यंत जीवन आहेत तो पर्यंत असेच हसताना
असेच बडबडताना बघायचंय खूप मोहक वाटत
तीचं तेव्हा रूप, खूप दिवसांनी माझ्या चेहेऱ्यावर
तिच्या मुळे आज तेज आणि नाजूक हस्य उमटले.
काळजी घे म्हणा अन अशीच रहा कायम फक्त
आता दूर जाऊ नकोस माझ्यापासून या पुढे मी
जगू शकेल अजून तिला असे पाहून नाहीतर दूर
गेल्यावर जीवच उरत नाही या शरीरामध्ये जीव
घेऊन जाते ती सोबत माझाही सगळं काही माझे
ती नकळत घेऊन जाते.
   -AS Patil✍️ घरीच रहा म्हणा बस कधी मध्ये तिला बघून
मी जीवनाचे अमृत पित जाईल,
देवाच्या पाया पडतं नाही मी पण उद्या या तिच्या
ख़ुशी साठी देवाकडे साकडे घालणार

yogesh atmaram ambawale

हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते.. #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी फालतू_बात #yqtaai #फालतू_बातें

read more
फालतू बोलणे...

किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती घाणेरडी भाषा,
विचारांची पायरी घसरत चाललीय ह्यांची,कुठेही ह्यांचा तमाशा.
चालताना,फिरताना किंवा चौकात कुठेही उभे असताना,
बेफिकिर मुले हल्लीची,काहीच वाटत नाही ह्यांना घाणेरडी भाषा वापरताना.
रिक्षात असो किंवा बसमध्ये,किंवा असोत कुठल्याही दुचाकी वाहनावर,
मोठ्या मोठ्याने इतके घाणेरडे शब्द वापरतात,जीभ नसते ह्यांची थाऱ्यावर.
छान सुंदर नाव ठेवलेले असतात आई-वडिलांनी, आपल्या ह्या मुलांची,
पण हे पोरं जेव्हा जमा होतात,सत्यानाश करतात त्यांच्या नावाची.
ऐकायलाही खूप घाणेरडे वाटते,असे एकमेकांना हल्ली हाक मारतात,
बोलताना एकमेकांशी,प्रत्येक शब्दात आई-वडिलांची आठवण काढतात.
कुठल्या शहरात,कोण पोरं कसे वागतात,हे काय मला माहित नाही,
पण आमच्या शहरातील भाषा ऐकून,कानावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही
आई-वडिलांची आठवण तर असतेच ह्यांना एकमेकांशी बोलताना,
पण शरीरावरील कुठले अंग ही सोडत नाहीत, एकमेकांना हाक मारताना.
अभिमान असतो प्रत्येकाला आपल्या शहराचा,पण मला लाज वाटते,
शेवटी सत्य ते सत्य,काहीही झाले तरी स्वीकार करावेच लागते.
तसे अभिमानास्पद कित्येक गोष्टी आहेत माझ्या शहरात,ज्या अभिमानाचा भाग आहे,
पण अशा गलिच्छ,घाणेरड्या भाषा बोलणाऱ्या लोकांचाच मला राग आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते..
#yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी #फालतू_बात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे... ज्याने तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्की आठवतील आणि लिहु पण वाटेल. माझ्या वर्गातली ती.. माझ्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वर्गातलीती

read more
माझ्या वर्गातली ती मला आजही खूप आठवते आहे,
इतक्या वर्षानंतरही स्वप्नात येऊन सतावते आहे.
रागीट स्वभावाची ती कुणावरही लगेच भडकायची,
पण माझ्याशी मात्र नेहमी नरम स्वभावाने वागायची.
मधल्या सुट्टीत चणे शेंगदाणे खायची,
आणि न चुकता मलाही आणून द्यायची.
समजत नव्हते तेव्हा ती अशी का वागायची,
पण मला मात्र ती खूप आवडायची.
मारली जरी कधी सुट्टी,गुरुजी नंतर ओरडत असे,
ही मात्र सुट्टी का केली म्हणून माझा जीव खात असे.
माझ्या बाजूच्या बेंचवर पुढील रांगेत बसायची,
मी पाहायचो तिच्याकडे ती अधून मधून माझ्याकडे बघायची.
विज्ञान विषयात आकृती काढून घेण्यासाठी मला सांगायची,
वार्षिक स्नेहसंमेलनात माझा डान्स पार्टनर होशील म्हणून विचारायची.
सहल निघाली की तू पण चल अशी विनवणी करायची,
तेव्हा काहीच समजत नव्हते ती अशी का वागायची.
माझ्या वर्गातील ती आता कुठे आहे माहीत नाही,
पण तिने जर हे वाचलं तर तिला माझी आठवण आल्याशिवाय 
राहणार नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे...
ज्याने तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्की आठवतील आणि लिहु पण वाटेल.
माझ्या वर्गातली ती..
माझ्य

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वासना #वासनेच्यापिंजर्यात

read more
वासनेची सुरुवात कुठून होते?
जेव्हा ग्रुप जमतो गप्पा चालू असतात
अचानक समोरून एक सुंदर मुलगी जाते........
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आह

Secret Quotes

???????? अजून काही बाकी आहेत बोलेल थोड्या वेळात, बाकी तिने ठरवायचं तिच्या हातात देणार काही गोष्टी तिला सहन होत की नाही तिने ठरवलं पाहिजे, ति

read more
अजूनही ती जागीच आहेत,
का? हा खूप मोठा प्रश्न असतो
कायम तिच्या साठी मनापासून,
जर ती हा जीव जानती तर तिला
समजायला पाहिजे होत आज
पर्यंत काय बोलत असतो तिला
आणि काय मागत असतो मग मी,
इच्छा नाहीये बोलायची कुणासोबत
माझी पण ती तर बोलू शकते ना,
मग दुसऱ्या सोबत नकोय हा,
नाही माहित मला ती जागी का
अजून पण मी कामात होतो अन
आत्ताच घरी आलोय अजून जेवण
भरपूर काही बाकी आहेत माझे,
तरीही आधी घरी आल्या आल्या
तिच्या साठीच जीव तळमळतोय, 
या वरून तिने समजून घेतलं पाहिजे
तिची काळजी करणारा वेडा आहेत का,?
   AS Patil✍️ ????????
अजून काही बाकी आहेत बोलेल थोड्या वेळात,
बाकी तिने ठरवायचं तिच्या हातात देणार काही
गोष्टी तिला सहन होत की नाही तिने ठरवलं पाहिजे,
ति
loader
Home
Explore
Events
Notification
Profile