Find the Best नाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहै मगर जाने का नाही, द्यायचे की नाही, कळाली की नाही, सोडणार की नाही, उठले की नाही,
प्रणाली कावळे
White शुभ सकाळ सर्वांना 🌹 ☕☕☕☕☕☕ नका करू खराब आयुष्य हे मोलाचे... होऊनी व्यनाधीन भागीदार दुःखाचे... कित्येकांचे उठले घर लेकर-बाळं रास्त्यावर... बाबा करीतो व्यसन व्यसनाधीन झाला आधार ... #आहे #तुमच्या #हाती #बळ #मोठे #आमृताचे... #नका #करू #नासाडी #आपल्याच #या #देहाची.... नका पिऊ दारू,शिगारेट मद्यपान हाती नका घेऊ... सोडून ही वाईट सवय चला व्यसन मुक्त होऊ... ही खुपच आहे वाईट शान सेवन करणे सोडून देऊ... चरस,गांजा,शिजारेट,दारू चला व्यसन मुक्त होऊ... #व्यसन #नाही #सुटत #तुमचे #व्यसन #मुक्ती #केंद्रा #जाऊ... व्यसनाधीन आहात तुम्ही चला व्यसन मुक्त होऊ... व्यसनाचा सोडूनी आधार शिक्षण तेथील आपण घेऊ... होईल या जीवनाचा उदार चला व्यसन मुक्त होऊ... #अनेकांचे #जीवन #आपण #शापीत #सावलीत #नेऊ... #प्रत्येकांचा #ध्यास #ठेवा चला व्यसन मुक्त होऊ... थीम पोस्ट.__.#दारुचेदुष्परिणाम __ 👉मित्र हो...हे सर्व काही मी तुम्हाला नविन सांगत नाही . आपल्या आजुबाजुच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतेच. माझे सांगणे एवढेच आहे _चैन/_मौज _मजा __करा __पण __कोणत्याही __गोष्टीला __आहारी __जाऊ __नका. 👉आपल्या परिवाराला आपल्याबरोबर असताना किंवा आपल्या नंतर त्रास होईल असं वागू नका..🙏🙏 ©pranali kawale #Sad_Status गुड मॉर्निंग
#Sad_Status गुड मॉर्निंग
read morePratik Patil Patu
आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाही मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आई, की सांगता येत नाही मी चिडतो कधी कधी तुझ्यावर ओरडतो सुद्धा कधी कधी नंतर खूप वाईट वाटतं, आई पण सांगता येत नाही तू चांगलंच सांगतेस ग पण आम्हाला वेळेत कळत नाही नंतर कळतं पण सांगता येत नाही खूप काही सांगायचं असतं तुला मित्रासारखं, मैत्रिणी सारखं पण भावनाच अशा असतात की सांगता येत नाहीत आई तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन तुला अभिमान वाटेल असं आयुष्य जगेन I love you mom आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा
आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा
read morePallavi Phadnis
कधी हात सुटून गेले कळलेच नाही,चालता चालता सावरत होतास उगाच कधी माझे भार उचलत होतास, माझ्या आयुष्यात तुझाच पहिला आणि शाश्वत स्पर्श एक प्रेमळ धाक आणि त्याच हातांची प्रेमाची भरली ओंजळ, ती ओंजळ कधी रिकामी झालीच नाही,जादूगाराने आपल्यामागण्या पूर्ण कराव्यात तशीस्वप्ने पूर्ण करत होतास, आणि स्वतःचे मन मारून ,आमचे मन भरत होतास,तू जेंव्हा जेंव्हा यायचास तेंव्हा किती घर भरून जायचे,तू जाताना मात्र मी वाहून जायचे,तू आलास कायमचा तेंव्हा किती आनंद झाला होता,पण नंतर कळले तू तर मृत्यूचा फतवा समवेत घेऊन आला होतास तू जवळ असूनही ,दूर जाण्याची मनात एक कायम भीती आता डोळ्यांच्या पाण्यात धुरकटलेली विझणारी दिसत होती नाती तू माझा बाबा म्हणून आलास आणि स्वतः मात्र देव होवून गेलास तू जाताना किती गळा दाटला होता आता तुझा नी माझा ऋणानुबंध अलगद निसटला होता , तुझा शेवटचा हात माझ्या गालावर फिरला आणि तुला पाहतानाच मी हुंदका गिळला,आता तू फिरून येऊ नकोस ,सवय झालीय मला आता विनाधार जगण्याची फक्त मी जेव्हा येईल तेव्हा ,मला तू तुझ्या हातांचा आधार दे,जे काही कौतुक करायचे राहिले ते डोळ्यात साठवून घे त्या कौतुकात मला नहायचे आणि मनसोक्त तुझ्या मिठीत वाहून जायचय पल्लवी फडणीस,भोर✍
Keshav Suryavanshi
माझे मत-- माझे विचार. मित्रहो, आपलं काही चुकतय हे ज्यांना समजत नाही. त्यांच्यात बदल होणं हे कदापी शक्य नाही. त्यांच मत परिवर्तन करण्यासाठी महामानवाला जन्म घ्यावा लागेल .सर्वसामान्याचे ते काम नव्हे. अॅड.सूर्यवंशी
Sachin Zanje
जग पोशिंदा.. ठाऊक नाही जगास आम्ही काय करतो. शेतकरी आहे असं म्हटलं कि, गरीब, लहान वर्गीय,हया नजरेने समाज आम्हास पाहतो. ज्या शेतात आम्ही राबतो त्यावर भारत देश माझा जगतो. सरकारी नोकरीचा नादी न लागता त्याचा मुलगा देशासाठी ताठ मानेनं सिमेवर लढतो. अभिमान गर्व करू नका तुमच्या नोकरीतील भरमसाठ पैशाचा. घरच्या जेवणाशिवाय पोट भरत नाही ते कुठून येते विचार कर त्या अन्नाचा. कंपनी ,उद्योगांमुळे झालो आम्ही मालोमाल. त्याच कंपनीला कच्चा माल तयार करण्यासाठी किती होतात माहीत आहे आमच हाल. अशा अनेक लिहायच्या आहेत कथा. त्यात कळेल माझ्या शेतकरी राजाची व्यथा. धन्यवाद कवी - कु सचिन सदाशिव झंजे. शेतकरी
शेतकरी
read moreSachin Zanje
आयुष्य तोपर्यत बदलत नाही, जोपर्यंत तुमचा निर्णय हा तुम्ही घेत नाही. सचिन आयुष्य
आयुष्य
read morePrakash Gore ( Raj )
तुझे गुलाबी ओठ , त्यावरील तो काळा तीळ, ते मधाळ हास्य , बेभाम होऊन तुझ ते पाहणं, सर्वस्व माझ्यासाठी वाहणं, किती लिहावं तुझ्यावर पेन काही थांबत नाही , तुच समजाव त्याला तो माझं ऐकत नाही .... राज
Amit Gorai
शरारतें, शिकायतें, आपकी अदाएं और वो नखरे.. आपका बागबानपं, आपकी हसी और वो नज़रें.. नाही भुला पाया हूं और नाही भूल सकेंगे.. दुआ करूंगा की सलामत रहे आप और वो हिफाज़त करे..... --i-am-it-- #dilSe