Nojoto: Largest Storytelling Platform

New गर्जा महाराष्ट्र माझा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गर्जा महाराष्ट्र माझा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गर्जा महाराष्ट्र माझा.

    PopularLatestVideo

Vijaykumar Khune

गर्जा.. 🚩🚩 महाराष्ट्र.. माझा.. 🟢 Vijudada 🟢 #Society

read more
mute video

Rajendrakumar Shelke

माझा महाराष्ट्र #Shayari #5LinePoetry

read more
#5LinePoetry *शिर्षक:-माझा महाराष्ट्र*
*काव्यबत्तीशी काव्यलेखन*
************************
काय सांगू तुम्हाला
माझ्या संस्कृतीची *थोरवी,*
पुण्यवंतांची भूमी
अभंगातून  बोले *ओवी.*

महाराष्ट्राला आहे
साधुसंतांची हि *पुण्याई,*
राजे शिवाजी यांनी
जन्म घेतला *नवलाई.*

या माय मराठीला
साहित्यांची हि *परंपरा,*
साऱ्या जगाला मिळे
वसा अमृताचा तो *खरा,*

बळीराजा हा माझा
मातीत उगवतो *सोने,*
कष्टाची गातो गाणी
डोलती पिके या *वाऱ्याने.*

माझ्या महाराष्ट्रात
रांग सह्याद्री *पर्वतांची,*
निसर्गाच्या कृपेने
साथ भक्कम या *किल्ल्यांची.*

अशा महाराष्ट्रात
दिसे मराठी फक्त *बाणा,*
साऱ्या जगाला वाटे
प्रिय मराठी *नजराणा.*
--------------------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
     -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke माझा महाराष्ट्र

Priya Tambde

#VandeMatram असा असावा महाराष्ट्र तसा असावा महाराष्ट्र ... महाराष्ट्र माझा मी मराठी #nojotovideo

read more
mute video

vilas kolnoorkar

जय जय महाराष्ट्र माझा प्रियंवदा कोळनूरकर

read more
mute video

sandy

कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र..... ✍️sandy✍️ #Quote #nojotophoto

read more
 कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र.....
✍️sandy✍️

Monika jayesh Shah

माझा महाराष्ट्र जय जवान-जय किसान! भारत आमचा महान! अनेक प्रदेश-अनेक भाषा! त्यात उंच महाराष्ट्र माझा ! गोड़ माझी मराठी भाषा! ‌ थोर संतांच #कविता

read more
माझा महाराष्ट्र
जय जवान-जय किसान!
भारत आमचा महान!
अनेक प्रदेश-अनेक भाषा!
  त्यात उंच महाराष्ट्र माझा !
 गोड़ माझी मराठी भाषा!
  ‌ थोर संतांची भूमि!
वीर शिवाजी झाला महान!
   विद्येचे माहेर घर;
  साहित्याचे नंदन वन!
  उद्योगाचे आकषऀण!
विठ्ठल भक्तिचे सुंदर गान!
अस माझा महाराष्ट्र महान!
या पुण्य भूमिला शत शत नमन!

©Monika Shah माझा महाराष्ट्र
जय जवान-जय किसान!
भारत आमचा महान!
अनेक प्रदेश-अनेक भाषा!
  त्यात उंच महाराष्ट्र माझा !
 गोड़ माझी मराठी भाषा!
  ‌ थोर संतांच

sandy

माझा महाराष्ट्र माझा पक्ष .... नको घराणेशाही... पाहिजे आम्हाला लोकशाही.. तरूणाईच्या मनावर अधिराज्य करण्यासाठी लवकरच.. तुमचा पक्ष येतोय.. 📝🙏 #Quote #nojotophoto

read more
 माझा महाराष्ट्र  माझा पक्ष .... नको घराणेशाही... पाहिजे आम्हाला लोकशाही.. तरूणाईच्या मनावर अधिराज्य करण्यासाठी लवकरच.. तुमचा पक्ष येतोय..
📝🙏

ujwala Ingale

माझा अनुभव माझा विचार....!!!! #Quote #nojotophoto

read more
 माझा अनुभव माझा विचार....!!!!

Prashant 4PUBLIC

साम, दाम, दण्ड, भेद ... क्या होता है
 ये आज फिर साबित हो गया !?! 
जो पवार साब जांच एजेंसियों के चक्कर मे थे, 
जिस पर अंडरवर्ल्ड के साथी होने का आरोप लगा, 
जो घोटालेबाज़ कहे जाते रहे.. 
ये सब आरोपी अब उसी #BJP की बैसाखी बन गये हैं! #महाराष्ट्र

AbHiShhEk KhArE

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile