Find the Best महाराष्ट्र Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutमहाराष्ट्र में कोरोना, महाराष्ट्र में, ही नदी महाराष्ट्रात नाही, 'महाराष्ट्र दिन whatsapp status', हुतात्मा दिन महाराष्ट्र,
अदनासा-
विडिओ सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳 https://www.instagram.com/reel/DAfM_POSZwm/?igsh=MW50ZDdnZW5rbGt5ZA== #भारत #महाराष्ट्र #मराठी #सहल #किल्ले #नांगीतुंगी #दग्रेटवालऑफमहाराष्ट्र #Instagram #Facebook #अदनासा Entrance examination Extraterrestrial life
read moreअदनासा-
विडिओ सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳 https://www.instagram.com/reel/C8yU4Q8NUt6/?igsh=MWltaXdxam9hdDZpcg== #मराठी #महाराष्ट्र #पालखी #संस्कार #संस्कृति #वारकरी #संततुकाराम #Instagram #Facebook #अदनासा Extraterrestrial life
read moreअदनासा-
विडियो सौजन्य एवं हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳 https://www.instagram.com/reel/C8w3zJMC1wd/?igsh=MXFvMXkzeHE4bXI2Ng== #हिंदी #मंदिर #सिद्धेश्वर #महाराष्ट्र #पुणे #जिजीविषा #जिज्ञासा #Instagram #Facebook #अदनासा
read moreDharmendra Gopatwar
📖 गर्जा महाराष्ट्र माझा. .✍️ महाराष्ट्र माझा . . जय जय महा - राष्ट्र माझा . . 2x अभिमानाने जयघोष घुमू दे सुर्यतेज - हा राष्ट्र माझा . . घेऊनी प्रज्वलित मशाल हाती . . सुलतानांच्या छाताळावर कंप दावण्या तू चाल पाऊले पुढे . . रौद्र रूप ! हे भरतवंशी ; दाखव तू खरा . . गनिमांच्या त्या काळोखाला पळविण्या ढाल तलवार घेऊनी , तु सज्ज हो आता .. 2x इंद्रप्रस्थ गाठण्या . . भगवा झेंडा विजयरथ हा घेऊनी हिंदुस्थानाचे रक्षण करण्या . . , शिव शंभूंचा आदेश हा तुला ; विजय प्रण हे घेऊनी इंद्रप्रस्थी भगवा झेंडा रोवण्या _ लाखासी एक लढण्यासाठी निघाले लढवय्ये वीर मराठे . . चाल अशी ही हिंद वीर पुत्रांची पाहुनी . . सलाम करती आसमानी नभा ! हिंदुस्थानाला ताज मिळविण्या सज्ज हा राष्ट्र माझा_ गगना वरी हे नाद घुमू दे गर्जा महाराष्ट्र माझा_ दाही दिशांना विजय जयघोष ऐकवीण्या गर्जा महाराष्ट्र माझा_ जयतु हिंदु-स्थान माझा_ विजय हो महाराष्ट्र माझा _ गर्जा महाराष्ट्र माझा _ अजेय हा हिंदुस्थान माझा_ - कवी - ध . वि . गोपतवार ©Dharmendra Gopatwar #ShivajiMaharajJayanti #1may #महाराष्ट्र #दिवस #महाराष्ट्रमाझा
अदनासा-
अदनासा-
विडियो सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳https://www.instagram.com/reel/C05iLBkqy79/?igsh=MXgxY3J4NnB2NnUyNw== #मराठी #महाराष्ट्र #मुंबई #मुंबईपॉइंट #इतिहास #महाराष्ट्रमाझा #मुंबईदर्शन #Instagram #Facebook #अदनासा
read moreAbhijeet Jagtap
मंत्रिपदाच्या चढा ओढीत गावच्या गुरा-ढोराकड थोड लक्ष राहुद्या.. स्वतःच घर भरण्यापेक्षा माणुसकीचा झरा वाईसा वाहुद्या.. दुष्काळाचे संकट डोकावता हवालदिल झाला माझा बळीराजा, अन्नदात्याचे रक्षण करण्या साथ सगळी देऊया.. खुर्चीसाठी भांडत बसण्यापेक्षा दुष्काळा वर थोड बोलूया.. असता मुबलक पाणी किंमत नाही मनी पाऊस पडता लांबणीवर तांडव राहतो कुनब्याच्या घरी.. ना कोणाचे ना कोणा पडले स्वतः च धोतर सावरून काई एक पसार झाले.. एकमेकांची जिरवण्यापेक्षा पाणी थोड जिरवूया.. आप्तजनात भांडत बसण्यापेक्षा .. दुष्काळावर थोड बोलूया.. दुष्काळावर मात करून मातीतून सोन पिकवल असत , अन् तिशी ओलांडलेल्या बंड्याच माझ्या दोनाच चार केलं असत.. शेतकरी म्हणून डावलेल्या पोरींना कष्टाच्या कमाई ने सोन्या चांदीने मढवल असत.. सुखाची पहाट बघण्यासाठी पाणी नियोजनाची गाठ बांधूया.. हे माझ्या सवंगड्यानो दुष्काळावर थोड बोलूया.. ©Abhijeet Jagtap #दुष्काळ#महाराष्ट्र #Drought #MaharashtraPolitics #maharashtra #village
SATYAJIT ANANDRAO JADHAV
Nikita Badokar