Find the Latest Status about अजितकुमार कोष्टी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अजितकुमार कोष्टी.
Ajitkumar dorge
कितीक आवरू मी माझ्या या मनाला मन तळमळे सखे ग आतुर मिलनाला अजितकुमार
Ajitkumar dorge
बऱ्याचदा काय होते आपणंच आपल्या पायांवर धोंडा पाडून घेतों आणि दुसरा त्याच धोंड्याचा गोंडा मिरवुण आपल्या नावाचा झेंडा फडकुण जातो अजितकुमार
Ajitkumar dorge
चितेवरी गेलों मस्तकीं शपथांचा भार होता टांगिले सुळावर ज्याने मला माझा जुनाच यार होता कवीवर्य गुरुः सुरेशजी भट यांना आठवण समरपित अजितकुमार