Find the Latest Status about मराठी प्रेम कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी प्रेम कविता.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
White एकदा हात पकडला की, तो हात कोणत्याही परिस्थितीत मरणाच्या दारापर्यंत सोडायचं नसतं.. हे तेच करू शकतात ज्यांनी एकावरच खरं प्रेम केलेलं असतं.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मन उनाड झालया मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह
मन उनाड झालया मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह
read moreAnisha Kiratkarve
White वो आज भी हमसे दूर हैं, ओर दिलं मे उनकी याद है! कितना मजबूर उनका दिलं, ओर कितना बेबस उनका यार है....! ©Anisha Kiratkarve #love_shayari मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या
#love_shayari मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या
read moreAnisha Kiratkarve
White तू मला खूप आवडतेस तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो,अस म्हणणारा तो आजकाल आठवणींतच भेटतो डोळे भरून पहायचय तुला तुलाच डोळ्यांत सामावून घेतो, अस म्हणणारा तो डोळे भरून आले तरी रोज त्रास नवा देतो.... तुला घट्ट मिठी मारावी वाटते,तुझ्याच कुशीत आल्यावर धीर मला वाटतो, अस म्हणणारा तो आनंद कोणा दुसऱ्याचाच मिठीचा घेतो.... मी तुझाच होतो ,तुझाच आहे आणि तुझाच राहीन अस म्हणणारा तो न जाणो हेच वाक्य आणखी कोणाकोणाला म्हणतो.... दुराव्यातील प्रेम आणि प्रेमातील दुरावा त्याला कधी कळलाच नाही,किती केलं मी प्रेम त्यावरी पण तो फक्त माझ्याकडे कधी वळलाच नाही.... ©Anisha Kiratkarve नकळत मला मीच सापडते..... मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता
नकळत मला मीच सापडते..... मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता
read moreTushar pagar
Unsplash एकच अनमोल स्वप्न माझ माझ्या पासून कोणी तरी चोरुन नेल तुज्या सोबत जगायच स्वप्न आत्ता स्वप्नच राहुन गेल... हो घालवलेले ते क्षण आठवतात अजून मला तु जवळ नसून ही जवळ असल्याचा भास होतोय मला... किती आठवु त्या दिवसांना डोळ्यातल पाणी ही आत्ता संपून गेलं तुज्या सोबत जगायच स्वप्न आत्ता राहुन गेलं... ©Tushar pagar #lovelife मराठी प्रेम कविता फक्त तुझ्यासाठी
#lovelife मराठी प्रेम कविता फक्त तुझ्यासाठी
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
कधी कधी काही स्वप्न मोडलेलेच बरे मनातल्या गाठी लवकर सोडलेलेच बरे नको पुढे त्रास आयुष्यात अधुऱ्या स्वप्नांचा म्हणून जोडन्याआधीच मन तोडलेलंच बरे... होतील यातना थोड्याफार माघार घेताना पण पुढे जाण्याआधीच रस्ता मोडलेलंच बरे नको पूर्ण न होणारे यातना देणारे स्वप्न भरदिवसा बघणं एकतर कायमचंच झोपलेलं बरे... नसेल जेव्हा मनाचा ठाम निश्चय हात पकडण्याचा आधीच म्हणून ते हात सोडलेलं बरे पुढे नको बहाणे,नको कारणे दुःखाचे म्हणून समोर येण्याआधी पाठ फिरवलेलं बरे... काही क्षणांची सोबत कशाला बाकी दुःख एकट्याच्या आयुष्यात म्हणून आधीच थोडे दुःख भोगलेलं बरे नको वाद,नको शंका पण मुकाट्यानं शांततेत दोष न देत नात्यातील बांधलेल्या गाठी कायमचे सोडलेलं बरे.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #happypromiseday मराठी प्रेम कविता
#happypromiseday मराठी प्रेम कविता
read moreAnisha Kiratkarve
Unsplash सांग कधी भेट झालीच आपली, गालावर हसू आणशील का अधुरे राहिले स्वप्न आपुले पूर्णत्वास नेशील का.... सांगशील का दुःख स्वतःचे , माझेही ऐकून घेशील का , मी कधी ना तुझी जाहले ,तू तरी माझा होशील का . तुझी यातना तुझे दुःख सारे काही ऐकून आहे, विरहात तुझ्या मीही सख्या रोज प्रणयात जळते आहे... ©Anisha Kiratkarve #lovelife मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या शुभ सकाळ मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम स्टेटस
#lovelife मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या शुभ सकाळ मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम स्टेटस
read moreAnisha Kiratkarve
Unsplash एक अशी गोष्ट जी कधी व्यक्त नाही झाली, मनातल्या मनात फक्त वाढत मात्र गेली.... कधी कधी तुझ्यापेक्षा तीच जास्त गोड वाटते, तू नसलास जरी सोबत ती सावलीसारखी सोबत असते..... गर्दीत असो वा एकांतात साथ कधीच सोडत नाही, जिव्हाळ्याचे नाते तिचे नी माझे ती कधीच तोडत नाही.... तुझ्यापेक्षा जास्त मी तिच्यामध्ये रमते, गालावरती हसू आणणे तिलाही अचूक जमते.... नको समजू दुसरं काही तीच आहे माझ्या जीवनाची साठवण, या जगण्यातल गुपित माझ ती तुझी आठवण....तुझी आठवण.. ©Anisha Kiratkarve #lovelife तूझी आठवण मराठी कविता मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम कविता
#lovelife तूझी आठवण मराठी कविता मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम कविता
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
आयुष्याचा जोडीदार मनासारखं,समजून घेणारा आणि प्रेम करणारा भेटला ना, तर खरं सुख विकत घ्यावं लागत नाही आणि आयुष्यातील बरेच प्रश्न सहज सुटतात.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस शायरी मराठी प्रेम
फक्त तुझ्यासाठी मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस शायरी मराठी प्रेम
read moreVilas Bhoir
काय नाते तुझे माझे अबोल ह्या प्रेमाचे.... गुंफलेले धागेदोरे आठवातल्या क्षणांचे... ©Vilas Bhoir #Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम
Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
संसारिक आयुष्य जगण्यासाठी पैसा आणि जात महत्वाचे असू शकते .. परंतु, आनंदी राहण्यासाठी मनात असलेला मनासारखं जोडीदार आणि जोडीदाराचं प्रेम महत्वाचं आहे... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम कविता
मराठी प्रेम कविता
read more