Find the Latest Status about करिती हरिभजन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करिती हरिभजन.
satish bharatwasi
पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे आहे. मा.मु सांगा कुणाचे? मा.मु आमच्या सेनेचे सेना सांगा कुणाची सेना असे सायबांची !! धृ!! नागपूर आणि दिल्लीत शाह फडणवीस चिंतेत २ राऊतांच्या संजयचे असे वेगळे गणित २ मा.मु सांगा कुणाचे? मा.मु आमच्या सेनेचे सेना सांगा कुणाची सेना असे सायबांची !! धृ!! अडिच वर्षाचा हा घोळ होईल मामु आदु बाळ २ आस ही असे मातोश्रीला मामु बनवावे आदित्यला २ मा.मु सांगा कुणाचे? मा.मु आमच्या सेनेचे सेना सांगा कुणाची सेना असे सायबांची !! धृ!! पवार करिती गुप्त चाल चालीने बिजेपीचे हाल २ कॉंग्रेस असे सदा बेहाल बेहालीत खूप कमाल २ मा.मु सांगा कुणाचे? मा.मु आमच्या सेनेचे सेना सांगा कुणाची सेना असे सायबांची !! धृ!! पप्पा सांगा कुणाचे या गीताच्या चालीवर लयबद्ध गायचे आहे. मा.मु सांगा कुणाचे? मा.मु आमच्या सेनेचे सेना सांगा कुणाची सेना असे सायबांची !! धृ!
करण बोराणा
हमारी संस्कृति का पहला पाठ है हिंदी हमारी सभ्यता का मूल आधार है हिंदी शिक्षा की पहली सीढ़ी है हिंदी बड़े बुजुर्गो से अर्जित ज्ञान है हिंदी हिंदी भाषा से सीखा विन्रम बने रहना हमनें कलाकार की अद्भुत कलाकारी हैं हिंदी बच्चों की तुतलाती आवाज़ है हिंदी सरहदों पर वीरों की ललकार है हिंदी पहला कोई विचार आए जहन में तो क़लम कागज़ पर उकेरती अपनी लेखनी है हिंदी उर्दू जुबान में जब घुल जाती है हिंदी अलग ही एक दुनिया की तब सैर कराती है हिंदी हम सभी हिंदुस्तानी मिलजुलकर हैं रहते अल्लाह राम वाले हरिभजन तो कोई शायरी हैं कहते प्रकृति से पुरूष को मिलाती है हिंदी उपवन में प्रेमियों के प्रेम पुष्प खिलाती है हिंदी पिताजी की डांट में हिंदी ममता का आँचल हैं हिंदी लड़ते झगड़ते भी है एक दूसरे से तब भी बड़ी काम आती है हिंदी सभी मित्रों को हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएं...✍️💓🇮🇳 करण बोराणा✍️k£¥_b€💓 हमारी संस्कृति का पहला पाठ है हिंदी हमारी सभ्यता का मूल आधार है हिंदी शिक्षा की पहली सीढ़ी है हिंदी बड़े बुजुर्गो से अर्जित ज्ञान है हिंदी हिं
sandy
अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना