Nojoto: Largest Storytelling Platform

New काळीज माझ तु Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळीज माझ तु from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळीज माझ तु.

    PopularLatestVideo

Sunil Zarikar

माझ सर्वच तु आहेस..

read more
जवळ आहेस पण दुर आहेस..
तुझ्यासाठी मी नाही, पण माझ सर्वच तु आहेस..
स्वपन आहेस, स्वप्नसुंदरी तुच आहेस..
कदाचित तुझ्या ह्रदयात मी नसेन,
पण माझ ह्रदय तुच आहेस..
माझा प्राण तुच आहेस..
माझ सर्वच तु आहेस.. माझ सर्वच तु आहेस..

Sunil Zarikar

माझ सर्व तु आहे..

read more
मी हृदय तर तु श्‍वास आहे.. 
मी ओठ तर तु शब्द आहे.. 
माझे अस्तित्व तेव्हा, 
जेव्हा तु सोबत आहे..
खरा प्रेम शब्द तर तु आहे.. 
खरा आनंद तर तु आहे.. 
खर आयुष्य तुझ्या सोबत जगण्यात आहे.. 
माझे जीवन पुर्ण तुझ्या मुळे आहे.. माझ सर्व तु आहे..

Harshvardhan Kamble

तु सुंदर आहेस म्हणुन तुझ्यावर नाय भाळलो . तु माझ जगन सुंदर केलस . म्हणुन .... #संगीत

read more
 तु सुंदर आहेस म्हणुन तुझ्यावर नाय भाळलो . तु माझ जगन सुंदर केलस . म्हणुन ....

Durga Deshmukh

काळीज #मराठीकविता

read more
mute video

PREMKAVI SAGAR

माझ माझ म्हणीत होतो

read more
mute video

Shubhangi Sutar

काळीज...

read more
जळत होत काळीज
पणं त्याच्या प्रेमाच्या
ओलाव्यांने जळलेल
काळीज पुन्हा एकदा
शांत होत होत....
त्याची सोबतच या 
जळालेल्या काळजाला 
उभारी देत होत....

©Shubhangi Sutar काळीज...

I M SID

mute video

I M SID

काळीज

अनोळखी भेट आपली एका वळणावरची मी तुझा हे कसं सांगू थडथड पाढे काळजाची...!

©I M SID #काळीज

Durga Deshmukh

काळीज #मराठीकविता

read more
mute video

yogesh gangurde

माझे काळीज #Motivational

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile