Find the Latest Status about मोठा भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोठा भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
गोरक्ष अशोक उंबरकर
पाई पाई कमावलेली राशी आता जपून खर्चत आहे.. मन मारून साठवलेली आज सारी बरकत आहे.. जबाबदारीचा हाथ पकडुन.. त्यानं कायमचं मन मारलं. संस्काराशी नाळ जोडून परिस्थितीला त्यानं जाणलं .. जाणीव त्याला की शिकायला पुढे छोटा आहे.. पेलून घेतो एकटाच अन् म्हणतो घरचा मी मोठा आहे.. म्हणतो घरचा मी मोठा आहे ©गोरक्ष अशोक उंबरकर मोठा भाऊ
Jk
Jk
जयभीम जय शिवराय 🙏 १ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐😊🙏🏻 ©Jk जयभीम जय शिवराय 🙏 १ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐😊🙏🏻
GANESH EDITZ
cute baby
White आशेची पालवी सुखाचा मोहर समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी.. गुढीपाडव्याच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ©cute baby #शुभेच्छा #shubhechha #suvichar #Hunrbaaz #nightthoughts
GANESH EDITZ