Find the Best भाऊ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutभाऊबीज के गाने, भाऊ शब्द का अर्थ, आते भाऊ in english, चुलत भाऊ meaning in english, मानलेला भाऊ in english,
अदनासा-
Ramesh Gaud Official
🇮🇳रमेश_गौड़ #भाऊ #minister #GovtOfIndia #Anti_Crime_And_Corruption_Squad #संस्थापक #समाजसेवक #Celebrity #cm #government
read moresachinam786
#भाऊ बहिणीचा प्रेम सदैव ©sachinam786 #अनमोल_आलेखन #भाऊबहिणीचाप्रेमसदैव #बिनशर्तप्रेमआणिआपुलकी #गुढीपाडव्याच्याहार्दिकशुभेच्छा #Nojoto #सचीनम
Asha...#anu
स्वतः साठी नाही तर इतरांसाठी जगणारा... मदतीचा हाथ सदैव तयार असणारा... इतरांच्या भावना जपणारा.... स्वत: यातना सोसून इतरांना सुख देणारा... दुसर्याच्या यातनांना पाहून तळमळणारा.. शत्रू ला ही अभिमान वाटावा... सर्वांना ज्याचा हेवा वाटावा... क्षणात मन जिंकणारा... श्रावण बाळ नुसता ऐकला... आई-बाबा ची मनोभावे सेवा... करणारा हा.... आम्हा बहिणीचा कृष्णा... स्तुति ही कमी पडेल... माझा पहिला अभिमान.. देवा ने दिलेली सुंदर भेट... माझ्या डोळ्याचे तेज... खरंच भाग्यवान मी... माझा तू भाऊ आहेस...!! ©Asha...#anu #भाऊ #नोजोटो #नोजोटोराइटर्स
VISHAL PANDIT
भाऊ रक्ताच्या नात्यात एक नातं असंही असतं, खरचटलं जरी एकाला तर दुसऱ्याला सहन होत नसतं.. लहानपणापासून एकमेकांना जीवापाड जपलेलं असतं पण भाडंल्याशिवाय त्याच्याशी करमत सुद्धा नसतं.. आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं ||1|| प्रत्येक अडचणीत साथ खंबीर देतं हमखासपणे एकमेकांच्या उणीवा दुर करतं कधी देऊन मिठी प्रेमळ, तर कधी घट्ट हात पकडुन ठेवतं कधी रागावून तर कधी दोन मारुन समजावतं हे असंच काहीसं चालत आलेलं असतं आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं ||2|| काही नाती मात्र रक्ताची नसतात वेळ पडल्यास आपल्यासाठी रक्तही सांडतात रक्ताच्या नात्यालाही लाजवतील अशीच काहीशी साथ जन्मभर देऊन जातात.. चुकलं जरि कुठं तर नकळतच त्याची दुरुस्ती करून घेतात.. खरंच भावासारखे मित्र मिळणे असावे लागते नशिबात ||3|| मग कुणाच्या तरी आयुष्यात भाऊ मात्र नसतात, साथ देण्या भावाची,बहिणीच्या स्वरुपात साक्षात भगवंतच अवतरतात.. मग कधी छळणं एकमेकांना,तर कधी चिडवणं, कधी हसवणं,तर कधी रडवणं असंच काहिसं घडत असतं.. भावाची उणीव भरून काढण्यासाठी बहिणीचा हात मात्र पाठिवर असावा लागतं... खरंच आयुष्यात भावाच स्थान खुप महत्त्वाचं असतं. ||4|| . -विशाल पंडित © #भाऊ....
#भाऊ....
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
Safar हल्ली लोकं नात्यांपेक्षा पैशाला फार महत्व देतात. जे लोकं लहानपणी एका चॉकलेट चे दाताने दोन तुकडे करून प्रेमाने खायचे तेच बहीण भाऊ, बहिणी -बहिणी, भाऊ -भाऊ संपत्तीसाठी, पैश्यासाठी एकमेकांचे गळे कापत आहेत. कोर्टात एकमेकांविरुद्ध खटले दाखल करत आहेत. एकमेकांचे चेहरे बघायला नाक मुरडतात असे वैर निर्माण केलं आहे. कुठं गेलं ते बालपनिचे प्रेम, नात्यापेक्षा पैसा, संपत्ती इतका कसं काय महत्वाचं वाटतं लोकांना आज. मृत्यूनंतर सोबत काहीच नेणार नाही प्रेमळ आठवणींशिवाय हे ठाऊक असूनसुद्धा कसलं एवढं लोभ. मित्रांनो जीवन एकदाच मिळते ते आनंदाने जगा. चुका स्वीकारा, मोह सोडा, त्याग करा, नातं जपा, प्रेम करा, वैर भाव सोडा, कारण, नातं चिरकाल टिकते धन नाही. निस्वार्थी जगा आणि आनंदी जगा.. (प्रीत ) निस्वार्थी आणि आनंदी जगा
निस्वार्थी आणि आनंदी जगा
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited