Nojoto: Largest Storytelling Platform

New सोडणार नाही मी तुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोडणार नाही मी तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोडणार नाही मी तुला.

    PopularLatestVideo

कवी. शशि शिनगारे

जिंदगी मी तुला भित नाही #जीवनअनुभव

read more

vijay shirke

बरेचदा मी मला विसरलो तुला विसरलो कधीचं नाही #nojotophoto

read more
 बरेचदा मी मला विसरलो 
तुला विसरलो कधीचं नाही

Vaibhav Thakre

#Flute तुला वाटतं तू तसं नाही तू कशी आहेस ती मी तुला ओळखलेला कोणाला सांगू शकत नाही #मराठीकविता

read more

सुतार अक्षय

मी कधीच खोटं नाही बोलणार तुझ्यासोबत, मी कधी भांडण नाही करणार. मी नेहमी वेळ देईल तुला. माझ्याकडून जेवढे तुला, सुख देता येईल तेवढे देईल. काह

read more
मी कधीच खोटं नाही बोलणार तुझ्यासोबत, 
मी कधी भांडण नाही करणार. 
मी नेहमी वेळ देईल तुला.
माझ्याकडून जेवढे तुला,
सुख देता येईल तेवढे देईल.
काहीही झाले तरी साथ मी,
फक्त तुलाच देईल.
मी नेहमी तुला सुखात ठेवेलं
एक क्षण पण तुला माझ्यापासून दूर नाही करणार.
Promise तुटतात म्हणून मी तुला विश्वास देईल आणि तो कायम असाच ठेवेल त्याला कधी तुटू नाही देणार हा विश्वास मी तुला देईल...... मी कधीच खोटं नाही बोलणार तुझ्यासोबत, 
मी कधी भांडण नाही करणार. 
मी नेहमी वेळ देईल तुला.
माझ्याकडून जेवढे तुला,
सुख देता येईल तेवढे देईल.
काह

DNYANESWAR DHAKRE

मन हरवले . . . " मी नाही " डाव हरलो . . .

read more
मन हरवले . . . 

 " मी नाही "




 डाव हरलो . . . 

 " मी नाही " मन हरवले . . . 

 " मी नाही "




 डाव हरलो . . .

DHANSHRI DHAKTODE

पहिलं मी तुला #emotionalstory #Life

read more

कवी दिपक सोनवणे

शब्दांत तुला पाहतो मी

read more
निरोगी आणि बळकट शरीर 
तर आयुष्य फार सुंदर, 
असेल शरीर रोगी व्यसनी
तर आयुष्य मात्र नश्वर !! शब्दांत तुला पाहतो मी

कवी दिपक सोनवणे

शब्दांत तुला शोधतो मी

read more
विचार शुद्ध आणि चांगले 
असतील ना ,
तेव्हा अनोळखी लोक सुद्धा आपले 
होऊन जातात !! शब्दांत तुला शोधतो मी

shivani dhote.

#Love लिहीतांना मी तुला..!

read more
लिहीतांना मी तुला..💖

लिहीतांना मी तुला..
विसरून भान जाते..
कळतच नाही रे सख्या..
वेळ कशी ही निघून जाते.

उन स्पर्ष करताच मला...
तुझी सावली मला सावरून घेते.
तुझ्या मिठीत असताना...
तुझ्या स्पर्षाच्या रंगात मी रंगुन जाते.

नवखीशी ही ओढ वेडी...
सारं काही विसरायला भाग पाडुन जाते.
लिहीतांना मी तुला...
स्व:तला विसरुन जाते.

तुझ्यातच हरपुन मी..
तुझीच होऊन जाते.
लिहीतांना मी तुला
शब्दशः तुला वर्णीत जाते.

©manu dhote. #love
लिहीतांना मी तुला..!

dinesh Rajiram gajbhiye

मी गाजणार नाही

read more
माहीत आहे मला मी आता गाजणार नाही
तुमच्या सारखा उगाचच मी माजणार नाही 

नाही मजला हेवा त्या क्षणभंगुर श्रीमंतीचा
तुमच्या सारखे वागणे मला साजणार नाही

हाव मुळींच नाही मजला कागदी प्रसिद्धीची
ओळख दयायला आता मात्र लाजणार नाही

नाही सवय आम्हाला फुकटचे काही घ्यायची
गंजलेल्या तव्यावर मी भाकरी भाजणार नाही  










ी मी गाजणार नाही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile