Find the Latest Status about ओळखा पाहू from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओळखा पाहू.
Pratik Patil Patu
तू एक आणि मी एक आपण दोघेच असायचो एकाच वेळी एकाच बेंचवर आपण दोघे बसायचो तुझ्या खोड्या मित्रा मी नाही विसरलो थोडे लांब गेलो आणि खूप जवळ आलो घरचा अभ्यास शाळेत करणार माझं आणि तुझं रोज जमणार शाळेतला अभ्यास, कधी घरात नाही केला तुझ्या आणि माझ्यात, कधी वादच नाही झाला तिच्या लांब जाण्याचा तसा फायदाच झाला ती लांब गेली आणि माझी कविता सुरू झाली. आयुष्यातला आनंद आहेस तू अविस्मरणीय आठवण आहेस तू माझा जीव आहेस तू माझं प्रेम आहेस तू I love you मित्रांनो ही कविता माझ्या खास मित्रांसाठी आहे. तर माझ्या प्रिय मित्रांनो, ओळखा पाहू कोणत्या 4+4=8 ओळी तुमच्यासाठी आहेत? मला नक्की सांगा! प्र
Kumarchitra
मी नाही पाहू शकलो.. आझाद पक्षाप्रमाणं आकाशभर जगण्याची स्वप्नं कशी पाहणार..?? माझ्या जवळची माणसं एकवेळच्या भाकरीसाठी जन्मभर रांगताना पाहिल्यावर..!! ©️कुमारचित्र #मी नाही पाहू शकलो स्वप्नं #indianpoverty
अरविंद शेलार
गुर्जी म्हणले... सुर्यग्रहणात टीव्ही पाहू नये... टीव्ही फुटतो... 😢 .
Manisha Bharatbhushan Vaity
मी कशाला आरशात पाहू गं.... मीच माझ्या रूपाची राणी गं...