Find the Latest Status about चढली मला दारू सांग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चढली मला दारू सांग.
Vinod Umratkar
मला सांग ना। सारे मनातले। मैत्रीचे आपुले। आहे नाते ।। लपवू नकोस। तू मैत्रीत काही। सारं सार काही। सांग मला।। मी विचारले की। तू सांगत नाही । की मानत नाही। मित्र मला।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला सांग ना.... मला सांग ना। सारे मनातले। मैत्रीचे आपुले। आहे नाते ।।