Find the Best मला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutओळखलं का मला in english, मलाला दिवस क्या है, मलाहत meaning in hindi, अशिको की मला मेरे, आशिकों की मला,
Rashmi Hule
भावनांनी ओथंबलेल्या माझ्या मनाला व्यक्त होण्यासाठी आकार देतात.... आता हे शब्द मला लिहितात... सर्वांना माझा प्रेमपुर्वक हँलो. सुप्रभात. आजचा विषय आहे आता हे शब्द मला लिहीतात... एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला असं वाटतं नाही का,कि आता शब्द तुम्हाला लिहीतात. रोज एक नवा चेहरा,नव रुप,रोज एक नवीन रंग देतात हे शब्द. चला तर मग आजच्या विषयावर लिहा. #शब्द #मला #हेशब्द
सर्वांना माझा प्रेमपुर्वक हँलो. सुप्रभात. आजचा विषय आहे आता हे शब्द मला लिहीतात... एक वेळ होती,जेव्हा तुम्ही शब्दांना लिहीत होते पण तुम्हाला असं वाटतं नाही का,कि आता शब्द तुम्हाला लिहीतात. रोज एक नवा चेहरा,नव रुप,रोज एक नवीन रंग देतात हे शब्द. चला तर मग आजच्या विषयावर लिहा. #शब्द #मला #हेशब्द
read moreKumarchitra
डिअर कॉम्रेड, बस्स झालंय आता हे गुलामासारखं पिंजऱ्यातलं जगणं.. या वेदनेच्या जीवघेण्या कळा आता सोसवेनात.. कॉम्रेड तू येण्याच्या वाटेवर जीव अडकलाय रे माझा तूच आहेस माझा सोबती साहाय्यकारी मुक्तीदाता.. मला नाही करायचीये आत्महत्या मला आपल्या क्रांतीची मशाल अखंड प्रज्वलित ठेवायचीय.. येशीलना..? ©️कुमारचित्र #मला नाही करायचीये आत्महत्या #dearcomrade
#मला नाही करायचीये आत्महत्या #dearcomrade
read morePallavi Phadnis
कधी हात सुटून गेले कळलेच नाही,चालता चालता सावरत होतास उगाच कधी माझे भार उचलत होतास, माझ्या आयुष्यात तुझाच पहिला आणि शाश्वत स्पर्श एक प्रेमळ धाक आणि त्याच हातांची प्रेमाची भरली ओंजळ, ती ओंजळ कधी रिकामी झालीच नाही,जादूगाराने आपल्यामागण्या पूर्ण कराव्यात तशीस्वप्ने पूर्ण करत होतास, आणि स्वतःचे मन मारून ,आमचे मन भरत होतास,तू जेंव्हा जेंव्हा यायचास तेंव्हा किती घर भरून जायचे,तू जाताना मात्र मी वाहून जायचे,तू आलास कायमचा तेंव्हा किती आनंद झाला होता,पण नंतर कळले तू तर मृत्यूचा फतवा समवेत घेऊन आला होतास तू जवळ असूनही ,दूर जाण्याची मनात एक कायम भीती आता डोळ्यांच्या पाण्यात धुरकटलेली विझणारी दिसत होती नाती तू माझा बाबा म्हणून आलास आणि स्वतः मात्र देव होवून गेलास तू जाताना किती गळा दाटला होता आता तुझा नी माझा ऋणानुबंध अलगद निसटला होता , तुझा शेवटचा हात माझ्या गालावर फिरला आणि तुला पाहतानाच मी हुंदका गिळला,आता तू फिरून येऊ नकोस ,सवय झालीय मला आता विनाधार जगण्याची फक्त मी जेव्हा येईल तेव्हा ,मला तू तुझ्या हातांचा आधार दे,जे काही कौतुक करायचे राहिले ते डोळ्यात साठवून घे त्या कौतुकात मला नहायचे आणि मनसोक्त तुझ्या मिठीत वाहून जायचय पल्लवी फडणीस,भोर✍
राज श्री
तू पाहताच मला माझं लाजुन नजर झुकवणं मी पाहताच तुला तुझं हळूच हसणं तुझी नजर चुकवून तुला एकटक न्याहाळणं माझी ही चीरी तू नजरकैदेत पकडणं मी नसताना तुझ्या भिरभिरत्या नजरेचं मला शोधणं मला हि आवडायचं तुझं हे बघणं जीवघेणं हवाहवासा वाटायचा हा खेळ नजरेचा तुझ्या माझ्या प्रितीचा रंगच वेगळा नजर
नजर
read moreYogesh Hiwrale
"नको देवा मला ही पावसाची सरं... येता पावसाची सर माझी होई तारांबळ घरावर छप्पर असून नसलेले आहे घरामंदी पाणी साचून भांडे घराबाहेर वाहे एगळाच हाय देवा तुझा न्यावं आरं जित्या परी मेल्या धडाला ज्यादा भाव आता व्हत नही, सहीनं सोसू कुठवरं नको देवा मला ही पावसाची सरं... या या पावसानं पोरीचं लगीन मोडलं मह्या सर्जा राजाला बजारात धाडलं आरं 'गारा' नही त्वा अंगार बरशिवली व्वा रं तुही किमया पाण्यानं चिंता पेटवली लोकाह्यचं सोड, तूच नही आमच्या भल्यावरं नको देवा मला ही पावसाची सर... मागचाच दुसकाळ फिटता, फिटना आन, 'गारपीटीनं' आणला तेरावा महीना आम्हा शेतकऱ्यांवरच नजर तुही तिरकी चुकून माकून एखादा सावकार ही धर की डोंगर 'खडा' वाटतो ह्यांच्या कर्जा म्होरं नको देवा मला ही पावसाची सरं... भाकरीतला शेतकरी दिसतो का कोणाला पण शेतकऱ्याची भाकर दिसती देवाला शेतकरी म्हणून जलमलो हाच माझा गुन्हा साकडं घालतो तुला, जलमा घालू नको पुन्हा आमच्या मारणाचं उगा खापर फुटल तुझ्यावरं नको देवा मला ही पावसाची सरं"... कवितेचं नाव:#गारपीट #2014
कवितेचं नाव:#गारपीट 2014
read moreYogesh Hiwrale
"लोकांच्या नजरा मला छळतात गं जेंव्हा ,जेंव्हा, त्या तुझ्याकडे वळतात गं बघून तुला ना, येई पाठी. शक्य नसे ते ,कुणाही साठी. रीत जुणी ही सांगू किती. सौंदर्य जेथे ,जडते प्रीती अलगद, माझ्याकडे पाहू नको गं भाव मनाचे ते कळतात गं.... लोकांच्या नजरा मला छळतात गं.... श्रुंगार कशाला ,या रुपाला देह लाजवील, रती यौवनाला मृग नयनी तू ,स्वैर बाला अग्नी काठी, मद्य प्याला काळोख्या राती फिरू नको गं ताऱ्यांची मनेही जळतात गं लोकांच्या नजरा मला छळतात गं.... कुठे ठेवू हा चंद्र झाकून राहील कसा तो नभा वाचून सुरेल जणू तू एक मैफील राहील कोण कसा मग गाफील आल्हाद अशी हसू नको गं संदर्भ फुलांचे जुळतात गं लोकांच्या नजरा मला छळतात गं "लोकांच्या नजरा"###
"लोकांच्या नजरा"###
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
नाही जरी बोलली ती, तरी, तिचेच भास होते मला.. आठवण येते तिची क्षणोक्षणी पण, कळत नाही, असं का होते माझ्या मनाला.. असं वाटतं भेटावं तिला पुन्हा -पुन्हा असा ध्यास लागला तिचाच मला.. असा कोणता गुन्हा केलं मी की, ती भेटणार नाही मला... -प्रीत -प्रिताक्षी.. प्रीत -प्रिताक्षी
प्रीत -प्रिताक्षी
read moreJanardhan Sanap
मला काही नको रे देवा ! मला माझा बाप हवा रे देवा ! मला नकॊ आशिर्वाद ! मला हवा माझ्या डोक्यावर माझ्या बापाचा हात ! बापा होतास तूम्ही नव्हती कसलीच काळजी ! आयुष्याच्या या वळणावर साथ तुमची कशी हो सुटली ! आता उरल्या बालपणीच्या आठवणी ! आठवणीने तुमच्या डोळे येतात भरून ! शिकविले तुंम्ही एकठे लढायला भीती कुणाची वाटली नाही ! आज मात्र कळत नाही शक्ती माझी मलाच साथ का देत नाही ! देवा का रे रूसला तु माझा आधारच नेलास तु ! एकच माझं ऐकशील कारे माझ्या बापाला मला परत करशील कारे !🙏
Janardhan Sanap
मला काही नको रे देवा ! मला माझा बाप हवा रे देवा ! मला नकॊ आशिर्वाद ! मला हवा माझ्या डोक्यावर माझ्या बापाचा हात ! बापा होतास तूम्ही नव्हती कसलीच काळजी ! आयुष्याच्या या वळणावर साथ तुमची कशी हो सुटली ! आता उरल्या बालपणीच्या आठवणी ! आठवणीने तुमच्या डोळे येतात भरून ! शिकविले तुंम्ही एकठे लढायला भीती कुणाची वाटली नाही ! आज मात्र कळत नाही शक्ती माझी मलाच साथ का देत नाही ! देवा का रे रूसला तु माझा आधारच नेलास तु ! एकच माझं ऐकशील कारे माझ्या बापाला मला परत करशील कारे !🙏
Janardhan Sanap
मला काही नको रे देवा ! मला माझा बाप हवा रे देवा ! मला नकॊ आशिर्वाद ! मला हवा माझ्या डोक्यावर माझ्या बापाचा हात ! बापा होतास तूम्ही नव्हती कसलीच काळजी ! आयुष्याच्या या वळणावर साथ तुझी कशी रे सुटली ! आता उरल्या बालपणीच्या आठवणी ! आठवणीने तुझ्या डोळे येतात भरून ! शिकविले तू एकठे लढायला भीती कुणाची वाटली नाही ! आज मात्र कळत नाही शक्ती माझी मलाच साथ का देत नाही ! देवा का रे रूसला तु माझा आधारच नेलास तु ! एकच माझं ऐकशील कारे माझ्या बापाला मला परत करशील कारे !🙏