Nojoto: Largest Storytelling Platform

New टपोरे थेंब Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about टपोरे थेंब from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टपोरे थेंब.

    PopularLatestVideo

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे टपोरे थेंब.. #टपोरेथेंब चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote

read more
टपोरे थेंब पावसाचे |
ओले चिंब मी झाले ||

पावसाचा आनंद घेण्यासाठी|
मी भिजू लागले ||

पावसाचा आनंद मी अनुभवत गेले |
त्यातच माझे समाधान दडून गेले ||

क्षणाचा पाऊस पण आनंद देणारा |
सर्वांना प्रफुल्लित करणारा||

टपोरे थेंब हे पावसाचे | 
बळीराजाचा आनंद पाहण्याचे ||

हिरवीगार नटली  निसर्ग सृष्टी |
पावसाने सजली हे हिरवीगार रानं ||
- ✍️Shital K. Gujar✍️
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
टपोरे थेंब..
#टपोरेथेंब
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे टपोरे थेंब.. #टपोरेथेंब चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote

read more
टपोरे थेंब डोळ्यातले तुझे
किती लपशील ,डोळे लाल सांगतात तुझे
नको देवू सुखात जागा पण
दुःखात सोबती बनू दे तरी तुझा..

कठोर इतकी बनू नको 
मनाला असं म्हणवू नको
आहे मी सोबत तुझ्या
हाक दे ऐकदा 
टपोरे थेंब डोळ्यांमध्ये पूसून टाकीन‌ 
दु:ख तुझा माझ्याशी वाटून घे ऐकदा...






 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
टपोरे थेंब..
#टपोरेथेंब
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे टपोरे थेंब.. #टपोरेथेंब चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote

read more
टपोरे थेंब डोळ्यातले तुझे
किती लपशील ,डोळे लाल सांगतात तुझे
नको देवू सुखात जागा पण
दुःखात सोबती बनू दे तरी तुझा..

कठोर इतकी बनू नको 
मनाला असं म्हणवू नको
आहे मी सोबत तुझ्या
हाक दे ऐकदा 
टपोरे थेंब डोळ्यांमध्ये पूसून टाकीन‌ 
दु:ख तुझा माझ्याशी वाटून घे ऐकदा...






 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
टपोरे थेंब..
#टपोरेथेंब
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote

Sangeeta Kalbhor

#Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा #शायरी

read more
mute video

Anisha Dodke

थेंब #मराठीकविता

read more
कविता थेंब

ओले चिंब होण्या दिसतोयस तू 
थेंब
पावसाच्या धारेने येतोयस तू.........!
झाडे झुडपे नदी नाल्यात वाहतुस तू .....!
येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड देतोयस तू........... !
कधी पावसाच्या कधी पाण्याच्या तर  
अमृताच्या  रुपात दिसतोयस तू...! 
कधी सुखात अश्रुच्या रुपात दिसतोयस 
तर कधी दुःखात येतोयस तू........!

कवयित्री:कु अनिषा दोडके

©Anisha Dodke थेंब

Priyanka

Kiss Day quotes  ओठ माझे तुझ्या ओठांवर येऊन विसावतात,
ते क्षण एकांतात आठवले तरी लाजवतात☺️
काही थेंब तिच्या ओठांवर थांबले ,
क्षणभर मी पाहतच राहिलो;
आणि, आयुष्यात पहिल्यांदा 
थेंब व्हावे से वाटले 🥰
थेंब होऊन तुझ्या सोबत जगताना 
क्षण सारे फुलून आले,
तुझ्या सोबत सांगड घालताना 
ढग ही वाहून आले😘

 - प्रियांका ओव्हाळ #poem #थेंब#

Prasaad Shendage

#पावसाचा थेंब# #सुचलेल्या ओळी#पावसाचा थेंब#

read more
पावसाचा थेंब हळूच गालावरून ओघळतो..
दमलेला जीव माझा एका क्षणात विरघळतो..
©प्रसाद✍
@| सुचलेल्या ओळी | #पावसाचा थेंब# #सुचलेल्या ओळी#पावसाचा थेंब#

sandy

थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो थेंब पावसाचा #poem #nojotophoto

read more
 थेंब थेंब पाऊस पडे , थेंब थेंब अश्रूही गळे
थेंब पावसाच टपोरा , थेंब अश्रूंचा हि टपोरा
थेंब पावसाचा पडतो , थेंब अश्रूंचा हि पडतो
थेंब पावसाचा

अत्रंगी रे...!!!

mute video

RJ कैलास नाईक

पावसाचा थेंब

read more
 पावसाचा थेंब
loader
Home
Explore
Events
Notification
Profile