Find the Latest Status about अभिवादन in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अभिवादन in english.
राजेंद्रभोसले
घुसमटलेल्या मांग जातीतील धन्य ती ताई लेखणीतून टाकली डरकाळी शुर मुक्ताबाई।।धृ।। सावित्रीबाईच्या शाळे रणी रण मैदानी जणू हिरकणी जाती धर्माची तत्वे पाहुनी आग भडकली मनोमनी विषमतेच्या विचाराला ,ज्ञान निखाऱ्यातील शाई।।१।। घेऊनी फुलें ची लेखणी ज्ञानोदयात निबंध लिहुनी न्यायहक्काची करी मागणी धगधगती जणू वाघिणी धर्ममार्तंडाना विचारलेल्या प्रश्नांची पुसण्याची घाई।।२।। महार मांगाची दुखणी सर्व धर्माची आचरणी धर्मसमभाव जाणोनि लहुजींची शोभे लेकधनी राष्ट्र भक्तीची थोरवी मांगसमाजाची शोभे माई।।३।। मुक्तताईना अभिवादन
Rajendrakumar Jagannath Bhosale
मुहम्मद रफी इक फरीस्ता अजूबा हिंदुस्तानकी थी इंक बुलंद गरिमा नौ रस की बेमिसाल शास्त्रीय गान हर दिल की तापिश ऐसा था नूर सब फनकारोंका था गाने का मसीहा शास्त्रीय मौशिकी का था अवलिया..। महान गायक को मेरा प्रणाम,,, ©rajendrakumar bhosale #अभिवादन #welove
Dr. Sunil Haridas
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन ! त्यांनी दिलेल्या संदेशानुसार सर्व क्षेत्रामध्ये शिक्षणाची जशी गरज आहे तसेच एकजुट,एकसंघ आणि संघटित होण्याची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुकाबला आणि संघर्ष करण्याची आज समाजाला खरी गरज आहे. त्यांनी दिलेल्या या शिकवणीवरुन आपण सर्वजण पुढे जाण्याचा प्रयत्न करुन आलेल्या संकटाचा एकजुटीने मुकाबला करु. श्री. सुनिल हरिदास बीड विनम्र अभिवादन