Nojoto: Largest Storytelling Platform

New पाहिल्यावर निघालो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाहिल्यावर निघालो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहिल्यावर निघालो.

    PopularLatestVideo

Yogesh Pawar

पाहिल्यावर न पाहील्यागत करणं तुला चागलं जमत.... पण का ग??? मन तुझ्याच आठवणीत रमत.....@ yb.. #nojotophoto

read more
 पाहिल्यावर न पाहील्यागत करणं
तुला चागलं जमत....
पण का ग??? मन तुझ्याच
आठवणीत रमत.....@ yb..

प्रकाश साळवी

सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय

read more
काल माझ्या जगात मीच हरवलो
आज स्वत:ला शोधण्या निघालो
**
हेच माझे जग हिच माझी नाती
माय बाप कुणी भाऊ आवडती
सगे सोगरे मित्र आणि मैत्रीणी
शेजार- शेजारी माणूसकी गाती
या नात्यांना हाकारत निघालो.... १.
**
या विश्वावर प्रेम करावे मनाजोगे
कधी हसावे कधी रुसावे मनाजोगे
विसरून सारे भेदभाव कधी कधी
प्रेम करावे साऱ्यावर मनाजोगे
या प्रेमाला सावरीत निघालो.... २.
**
Prakash Salvi
 सुप्रभात मित्र आणि मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आज स्वतःला शोधण्या निघालो...
#शोधण्यानिघालो
हा विषय

RJ कैलास नाईक

#मी जगाकडे पाहिल्यावर मला सगळं जग चांगलंच दिसतं हेच जेव्हा मी इतरांना सांगितले तर मला म्हणाले असं कुठं असतं? RJ कैलास

read more
मी जगाकडे पाहिल्यावर मला
सगळं जग चांगलंच दिसतं
हेच जेव्हा मी इतरांना सांगितले
तर मला म्हणाले असं कुठं असतं?
          RJ कैलास #मी जगाकडे पाहिल्यावर मला
सगळं जग चांगलंच दिसतं
हेच जेव्हा मी इतरांना सांगितले
तर मला म्हणाले असं कुठं असतं?
          RJ कैलास

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे अस्तित्वाचा शोध.. #अस्तित्वाचाशोध हा विषय @poetisa यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्या निघालो,
कोण मी ? काय मी ?
ह्या प्रश्नांचे उत्तर शोधण्या निघालो. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
अस्तित्वाचा शोध..
#अस्तित्वाचाशोध
हा विषय
@poetisa यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत रा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आज स्वतःला शोधण्या निघालो
काय माझे अस्तित्व ? 
कोण मी? काय मी?
हे सत्य शोधायला निघालो.
स्वतःच्या मनाने कधीच न वागलो
बोलतील जे लोक तेच ऐकत राहिलो.
पाहत असता आकाशी मनी हा विचार आला,
कोण तू ? काय तुझी अस्तित्व ? विचार जरा स्वतःला.
काही कळेना आता मन सैरभैर झाले,
स्वतःची योग्य ओळख जाणण्या मन आतुर झाले.
मग काय आज स्वतःला शोधण्या निघालो,
प्रत्येक वळणावर पुन्हा इतरांसाठी गुरफटून राहिलो.
खूप शोधल्यावर असे लक्षात आले
मी हे फक्त निमित्त आहे
सर्वांसाठी जगत राहणे ह्यासाठीच जन्म आपले आहे. सुप्रभात मित्र आणि मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आज स्वतःला शोधण्या निघालो...
#शोधण्यानिघालो
हा विषय 
Pooja Dongare यांचा आहे.
चला तर मग

Atul Waghade

सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चांदण्या रात्री मी शोधतो स्वतःला
हरवून जातो जेव्हा चंद्र येतो साक्षीला
नजर जातो जेव्हा दूरवर 
तेव्हा तुटतो तारा माझी इच्छा विचारायला
मग मागतो मी, हरवलेला मी ,भेटू ते या क्षणाला...


 सुप्रभात मित्र आणि मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आज स्वतःला शोधण्या निघालो...
#शोधण्यानिघालो
हा विषय 
Pooja Dongare यांचा आहे.
चला तर मग

vaishali

सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आज स्वतःला शोधण्या निघाले
माझे हरवलेले अस्तित्व निर्माण करण्या निघाले
माझी तुटलेली स्वप्ने साकार करण्या निघाले
माझ्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्या निघाले
माझे सुख मी स्वतःच शोधण्या निघाले
झटकून सारी बंधने आज मी स्वतःच स्वतःला शोधण्या निघाले

 सुप्रभात मित्र आणि मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आज स्वतःला शोधण्या निघालो...
#शोधण्यानिघालो
हा विषय 
Pooja Dongare यांचा आहे.
चला तर मग

dhanashri kaje

सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आज स्वतःला शोधण्या निघालो
स्वतःच स्वतःला भेट देण्या निघालो
रस्ता जरासा खडतर आहे
तरी ही मी त्यावर चालणार आहे
काटे असतातच मार्गावर
त्या काट्यांना दुर करत निघालो
आज स्वतःला शोधण्या निघालो सुप्रभात मित्र आणि मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आज स्वतःला शोधण्या निघालो...
#शोधण्यानिघालो
हा विषय 
Pooja Dongare यांचा आहे.
चला तर मग

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चांदण्या रात्री मी शोधतो स्वतःला
हरवून जातो जेव्हा चंद्र येतो साक्षीला
नजर जातो जेव्हा दूरवर 
तेव्हा तुटतो तारा माझी इच्छा विचारायला
मग मागतो मी, हरवलेला मी ,भेटू ते या क्षणाला...


 सुप्रभात मित्र आणि मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आज स्वतःला शोधण्या निघालो...
#शोधण्यानिघालो
हा विषय 
Pooja Dongare यांचा आहे.
चला तर मग

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आज स्वतःला शोधण्या निघालो
नक्की कोण मी? हे जाणण्या निघालो.
विचार करता असे लक्षात आले, 
पूर्ण आयुष्य हे माझ्यातला मी शोधण्यात गेले.
आजपर्यंत न भेटला माझ्यातला मी ह्या जगण्यात.
पूर्ण आयुष्य गेले सर्वांसाठी खूप काही करण्यात.
जन्मलो जेव्हा मी आईचाच होऊन राहिलो,
नि बाबांसोबत इतरांचाही होऊन गेलो.
भाऊ बहिणींनी,नातेवाईकांनी ही हक्क गाजवला,
जाता शाळेत शिक्षकांनी ही हक्क दाखविला.
येता वयात जाणता झालो तर समाजाचा होऊन गेलो.
लावले लग्न घरच्यांनी तेव्हा बायकोचाही होऊन राहिलो,
थोड्यात कालावधीत बाप झालो तर मुलांचाही होऊन गेलो.
पूर्ण आयुष्य मी दुसऱ्यांचाच होऊन गेलो
स्वतःचा मात्र मी कधीच न झालो.
होते जितके आयुष्य तितकेच जगलो,
जाता जाता यमदेवाचा ही होऊन गेलो.
दाखवला सर्वांनी अधिकार मी सर्वांचाच झालो,
ह्या सर्वांचा होण्याच्या नादात माझा मी कधीच न झालो. सुप्रभात मित्र आणि मित्रानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आज स्वतःला शोधण्या निघालो...
#शोधण्यानिघालो
हा विषय 
Pooja Dongare यांचा आहे.
चला तर मग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile