Find the Latest Status about येण्याचा येणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येण्याचा येणार.
roshan
येणार असशील तर ये जाणार असशील तर जा गुढग्यावर बसून तुला मनवण सांग शोभेल का मला? पाण्याच नाही नाव भाजीला नाही भाव गोल्डनचा नेकलेस तुला सांग देऊ कसा? सुकलीय विहीर नदीचा नाही ठाव तुझ्या प्रेमसागरात सांग पोहू कसा? येणार असशील तर ये जाणार असशील.. तर जा निर्जीव दगडा कडे नेवेद्यच ताट न नेता तुझ मागण त्याकडे मागू कसा भावुक मी खूप आहे तुझंच हृदयात रूप आहे पाणी वाचवताना अश्रु वाया घालवू कसा? गूढग्यावर बसून तुला मानवण सांग शोभेल का मला? येणार असशील तर ये जाणार असशील तर जा ---रोशन देसाई--- 11/02/20 येणार असशील तर ये जाणार असशील तर जा
dil ki baate..♥️
#dilkibaate प्रश्न क्र.2 आणि त्याचे उत्तर पण येणार आहे...
Amol Dudwadkar
yogesh atmaram ambawale
लवकरच आपल्या भेटीचा योग येणार मला तरी असेच वाटत आहे. पहाटे पडलेले स्वप्न नेहमी खरे होतात लहानपणापासून ऐकून आहे. पाहूया आता केव्हा हा योग येणार आहे स्वप्नात तर पहाटेच येऊन गेलीस, वाट पाहत बसलोय आता, सत्यात कधी येणार आहेस. #आठवणीतुझ्या #YourQuoteAndMine Collaborating with दिपाली भोईर लवकरच आपल्या भेटीचा योग येणार मला तरी असेच वाटत आहे. पहाटे पडलेले स्वप्न नेहम