Nojoto: Largest Storytelling Platform

Best आठवणीतुझ्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आठवणीतुझ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

सरफिरी®

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हा पाऊस मज सांगतो, आठवणी तुझ्या.... #आठवणीतुझ्या हा विषय #YourQuoteAndMine

read more
तुझे छंद सारे
वेड लावणारे...
गंध उरी माझ्या
श्वासांतूनी तुझ्या...

तुझे मोह सख्या
मनाला छळणारे...
रेणु रेणुंत नादब्रह्म
हास्यांतूनी तुझ्या...

का दाखवी मला तू
हे सूर्य चंद्र तारे...
जगते हे विश्व सारे
नयनांतूनी तुझ्या... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


हा पाऊस मज सांगतो,
आठवणी तुझ्या....
#आठवणीतुझ्या
हा विषय

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हा पाऊस मज सांगतो, आठवणी तुझ्या.... #आठवणीतुझ्या हा विषय #YourQuoteAndMine

read more
हा पाऊस मज सांगतो 
आठवणी तुझ्या।
आणि नकळत बरसतो 
डोळ्यांतूनी माझ्या। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


हा पाऊस मज सांगतो,
आठवणी तुझ्या....
#आठवणीतुझ्या
हा विषय

सुतार अक्षय

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हा पाऊस मज सांगतो, आठवणी तुझ्या.... #आठवणीतुझ्या हा विषय #YourQuoteAndMine

read more
हा पाऊस जेव्हा मला भिजवून जातो
तेव्हा आणतो गाणे ओठी,
मग माझ्या मनात रुजवतो 
त्या पहिल्या वहिल्या भेटी...!
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


हा पाऊस मज सांगतो,
आठवणी तुझ्या....
#आठवणीतुझ्या
हा विषय

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हा पाऊस मज सांगतो, आठवणी तुझ्या.... #आठवणीतुझ्या हा विषय #YourQuoteAndMine

read more
हा पाऊस मज सांगतो ,
आठवणी तुझ्या....
ओल्याचिंब जणू ओल्या जशा..
वार्याची झुळूक जणू सांगते
तिला तुझा तेव्हा साथ हवा.

कोसळलेल्या पावसाचा 
तो ऋतु नवा नवा
थंडगार पसरलेल्या वार्याचा 
तो स्पर्श हवा हवा
हवी सोबत तुझी तेव्हा
तो क्षण माझा प्रित वेडा
हा पाऊस मज सांगतो 
आठवणी तुझ्या..

-Atulwaghade










 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


हा पाऊस मज सांगतो,
आठवणी तुझ्या....
#आठवणीतुझ्या
हा विषय

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हा पाऊस मज सांगतो, आठवणी तुझ्या.... #आठवणीतुझ्या हा विषय #YourQuoteAndMine

read more
हा पाऊस मज सांगतो ,
आठवणी तुझ्या....
ओल्याचिंब जणू ओल्या जशा..
वार्याची झुळूक जणू सांगते
तिला तुझा तेव्हा साथ हवा.

कोसळलेल्या पावसाचा 
तो ऋतु नवा नवा
थंडगार पसरलेल्या वार्याचा 
तो स्पर्श हवा हवा
हवी सोबत तुझी तेव्हा
तो क्षण माझा प्रित वेडा
हा पाऊस मज सांगतो 
आठवणी तुझ्या..

-Atulwaghade










 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


हा पाऊस मज सांगतो,
आठवणी तुझ्या....
#आठवणीतुझ्या
हा विषय

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हा पाऊस मज सांगतो, आठवणी तुझ्या.... #आठवणीतुझ्या हा विषय #YourQuoteAndMine

read more
करून देतो आठवण
धोक्याची तुझ्या ।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


हा पाऊस मज सांगतो,
आठवणी तुझ्या....
#आठवणीतुझ्या
हा विषय

yogesh atmaram ambawale

#आठवणीतुझ्या #YourQuoteAndMine Collaborating with दिपाली भोईर लवकरच आपल्या भेटीचा योग येणार मला तरी असेच वाटत आहे. पहाटे पडलेले स्वप्न नेहमी खरे होतात लहानपणापासून ऐकून आहे. पाहूया आता केव्हा हा योग येणार आहे

read more
लवकरच आपल्या भेटीचा योग येणार
मला तरी असेच वाटत आहे.
पहाटे पडलेले स्वप्न नेहमी खरे होतात
लहानपणापासून ऐकून आहे.
पाहूया आता केव्हा हा योग येणार आहे
स्वप्नात तर पहाटेच येऊन गेलीस,
वाट पाहत बसलोय आता,
सत्यात कधी येणार आहेस. #आठवणीतुझ्या
 #YourQuoteAndMine
Collaborating with दिपाली भोईर
लवकरच आपल्या भेटीचा योग येणार
मला तरी असेच वाटत आहे.
पहाटे पडलेले स्वप्न नेहमी खरे होतात
लहानपणापासून ऐकून आहे.
पाहूया आता केव्हा हा योग येणार आहे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile