Find the Latest Status about शर्यत समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शर्यत समानार्थी शब्द.
सतीश देशपाडे
नेहमीच मी शर्यत माझ्याशीच लावतो स्वप्न एक घेऊन सोबत त्याच्याच मागे धावतो सतीश.+ शर्यत..
somnath gawade
शर्यत पुन्हा सुरू होताना.. सर्जा-राजा, परंपरेनं चालत आलेली शर्यत आता पुन्हा सुरू होईल; गावाचं हरपलेलं गावपण पुन्हा जीवंत होईल. दुरावलेली नाती तुझ्या निमित्ताने पुन्हा एक होतील; गावगाडा भेदभाव विसरून पुन्हा रुळावर येईल. शर्यतीसाठी जमणारी जत्रा पुन्हा ओसंडून वाहील; तुझं हरवलेलं गतवैभव पुन्हा तुला प्राप्त होईल. खोट्या प्राणिप्रेमींसाठी आता ही एक शेवटची चपराक ठरावी. बैलगाडा शर्यतीची ही उज्ज्वल परंपरा अखंड सुरू रहावी. #बैलगाडा शर्यत
DrRavikirti Didwania
Sound Similar but Meaning Different Challenge People Become Too "Sel-fish" Sailing Somewhere else and Phishing Someone else... #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय
Abhishek Panchal
आयुष्य ही अशी शर्यत आहे जिथे रस्ते माहीत नाहीत पण म्हणून थांबणे हा पर्यायच इथे नाही #आयुष्य #शर्यत #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes #dontstop