Find the Latest Status about पाहण्यासाठी जमलेले लोक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहण्यासाठी जमलेले लोक.
Sachin Zanje
एक क्षण तुला पाहण्यासाठी ... वाटेत उभा तुला पाहण्यासाठी. केव्हातरी आधी -मधी होत असे गाठी -भेटी. वेळेचे भान हरपून वेळापत्रक तुझे झाले. दिवस अन् रात्र असेच एकामागून एक गेले. तरी तुझी आस नेहमी लागे त्या मनास. प्रेमात असा तो वेडा वाटे तिच्यासाठी जगास.. कवी लेखक :- सचिन सदाशिव झंजे ©Sachin Zanje #पाहण्यासाठी #Youme
Shivali Shendge
लोक बोलतात काय समजू मन तुझे... कसं ओळखू तुझ्या वागण्याला... त्यांना आता कसं सांगू.... बोलनच तुमचं एवढं धारदार होत की ... माझं मन ... ते जाऊ देत पण मनातल्या भावना देखील जमीन दोस्त केल्या.... शिरच्छेद केला तुम्ही.... लोकांनो...😠 शिवाली शेंडगे. खरे लोक...
Alonegirl
ज्याना ज्या ना मी आज पर्यंत दुखवल य त्याना मनापासुन सॉरी प्लिझ माफ करा मला यापुढे जपुन बोलेन लोक ते
IM ISHWAR
लोकांचं काय मनावर घ्यायचं 🙏🙏🙏 🙏🙏 🙏 लोक तर देवाला सुद्धा नाव ठेवतात राव.... #पागल लोक
Prachi Sarvade
आज मी एक अंधार आहे लोकांसाठी पण एक दिवस मी होईन उंच इतकी की ते पाहतील मला मान उंचावून एक गोल गोळा जो समस्त अंधारलेल्या आपल्याच लोकांना दाखवून देतो त्यांचा अंधार प्रकाशाचा आधार नि त्यांचा व्यर्थ अहंकार!!!! ......प्राची सरवदे...... #प्राची #लोक
Avinash Kumar Sharma
#5LinePoetry तुम हो मेरे अब ये यकीन नही है, खुद को खुद पर जो अब भरोसा नही रहा। ©Avinash Kumar Sharma लोक #5LinePoetry