Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाहण्यासाठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाहण्यासाठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutपाहण्यासाठी आलेले शब्द समूह, पाहण्यासाठी जमलेले लोक, तुला पाहण्यासाठी, नाटक पाहण्यासाठी, पाणी पाहण्यासाठी,

  • 1 Followers
  • 1 Stories

Sachin Zanje

एक क्षण 
      तुला  पाहण्यासाठी ...

वाटेत उभा 
तुला पाहण्यासाठी.
केव्हातरी आधी -मधी 
होत असे गाठी -भेटी.

वेळेचे भान हरपून
वेळापत्रक तुझे झाले.
दिवस अन् रात्र असेच 
एकामागून एक गेले.

तरी तुझी आस 
नेहमी लागे त्या मनास.
प्रेमात असा तो वेडा 
वाटे तिच्यासाठी जगास..

कवी लेखक :- सचिन सदाशिव झंजे

©Sachin Zanje #पाहण्यासाठी 

#Youme

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile