Find the Latest Status about आई वडील कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
hemlata mandle
"आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती कधीच वाया जात नाही" आई-वडील
SuJeet Joshi
शब्द शिकवणारी ती त्यांचा अर्थ सांगणारे ते लढायला शिकवणारे ते तर बचाव करायला शिकवणारी ती जगणं शिकवणारी ती जगण्याचा अर्थ शिकवणारे ते संस्काराची शिदोरी देणारी ती शिदोरी जपण्याचं सांगणारे ते विचाराची ढाल देणारी ती आचाराची शिकवण देणारे ते ध्येयाकडे मार्ग दाखवणारी ती तर त्यावर वाटचाल करायला लावणारे ते माझ्या आयुष्याचं पुस्तक ती तर त्यातील पान असणारे ते आई वडील
Kiran Sabale
आई वडील आहे म्हणून लोक तुम्हाला ओळखतात ©Kiran Sabale आई वडील